Epi - 213
केदारिनी कौशिकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात पण नमा त्यांना जाऊ देत नाही उलट अंधार आहे म्हणून तुम्ही mobile flashlight उजेडात dance करा अशी idea देते
केदारिनी नाइलाजाने नाचू लागतात पण सगळं लक्ष मात्र कौशिकी कडे असत त्यांच ( एक धड couple dance मिळाला नाही पाहायला on duty असण्याचे तोटे🤦♀)
Uv चे गुंड कौशिकीच्या अंगावर झुंबर पाडण्यासाठी सज्ज असतात कौशिकी तणतणत येते की लाइट कशी गेली माझ्या भावाचा इतका special event spoil करणार आहात का तुम्ही लोक कुठे आहे manager?
केदारिनी चालू dance मधून सटकायचा खूप प्रयत्न करतात पण पूर्ण कुटुंब त्यांना रिंगण घालून उभ असत त्यामुळे त्यांना dance continue करावाच लागतो
इकडे फातिमा, कत्री आणि कमांडर कौशिकीला वाचवतात खुप मेहनतीचे 👍
Dance संपतो lights येतात आणि कौशिकी पण सुखरुप परत येते finally केदारिनीचा जीव भांड्यात पडतो आणि shocked uv almost faint होणार असतो पण कौशिकी त्याला आधार देते😂😂
Uv च्या reaction वरुन केदारिनी समजून जातात की या सगळ्या attacks मागे uv च आहे
मग सगळे ललित प्रभाकर आणि ती कोण विदुला नावाची हिरोइन आली होती special guests बनून त्यांच्या सोबत नाचतात enjoy करतात
शेवटी केदार टीम तारिनी members ना thanks म्हणून hug करतो त्याच्या ताईचा जीव वाचवण्यासाठी ( या group hug मध्ये boss ला घेत नाही तो 😁)
फातिमा बोलते - uv एक नंबर का कमीना है साला उसे अभी उठाते है और 3rd degree देंगे 🤣🤣🤣
Boss - आता त्याला उचलून काय फायदा त्याची माणसे plan execute करणारच तरीपण
Be alert team now situation became more dangerous so we have to be very careful
All members - yes boss!! epi ends
Precap - Jamkhande enters with his new goons , in haldi ceremony they are trying to poison Koushiki by some injection
Edited by Utkarsha999 - 2 hours ago
101