Epi - 210
Uv जामखंडेला फोन करून कौशिकीला मारण्यासाठी माणसे पाठवायला सांगतो
चेतना काकू व ईशा पद्मिनीला चिडवत असतात की बघा बघा हे लग्न तर uv च्या लग्नापेक्षाही मोठ होतय
त्यावर निशी चिडून माझ्याकडे एक plan आहे बोलते चेतना व ईशा - तु तर plan शब्द बोलू सुद्धा नकोस कारण तुझे plans फालतू असतात नेहमी fail होतातच🤦♀
Belsare and khandekar ladies marriage stop करण्यासाठी हातमिळवणी करतात
सुमी कौशिकीला thank you बोलते लग्न समारंभ इतक्या छान प्रकारे आयोजित केल्या बद्दल
( Prath's saree's, Kanchan mehendi , marriage resort सगळ्यांना credits दिली जातात)
मेहंदी सुरू होते little इरा sign language मध्ये तारिनी मामीला you are looking beautiful बोलते( खूप दिवसांनी दिसली ही चिमुरडी)
केदार techno मार्फत video call वरुन boss ला पाहत असतो नमा हे पाहते व त्याला तारिनीजवळ नेऊन बसवते
निशी मेहंदी मध्ये शेण टाकते वास येऊ नये म्हणून वरुन निलगिरीच तेल ओतते ( खरंच फालतू plan होता हा काय तर म्हणे शेणाने मेहंदी काढल्यावर अपशकून होईल मग लग्न थांबेल बिचारा uv किती हुशार आणि ही कसली बावळट बायको त्याची )
सुमी केदारला तारिनीच्या हातावर त्याच नाव लिहायला सांगते . आधी तो खडुस boss मुळे नाही म्हणतो पण शेवटी "मनावर आधीच लिहिलय आता हातावर कोरतो " बोलतो त्यावर boss डोळे वटारून रागात त्याच्याकडे पाहते🤭
ईशाला जाणवत की तिच्या हातावर शेणाची मेहंदी काढली जात आहे मग ती पूर्ण मेहंदीच भांड घेऊन पळू लागते निशी तिला अडवते तेव्हा खेचाखेचीत शेणयुक्त मेहंदी निशीच्या सुंदर चेहर्यावर सांडते🤣🤣🤣
हे पाहून फातिमाच्या चेहर्यावर जे हावभाव होते त्यावरून तीच या मागची सूत्रधार आहे हे लक्षात येते 😁
BTW , आज mehendi ceremony मध्ये निशीचा dress छान होता ( साडी तर मला फक्त तारिणीची आवडली)

. Earlier TP who looks way older now her.
( because writers are not interested to show any real romantic moments fakt dream sequence milnar 🤣🤣) 
97