Epi - 203
केदार तारिनी आम्ही दुसऱ्या section मध्ये साड्या पाहतो family ला अस कारण देऊन सटकतात
मंचेकर फातिमा सोबत flirting करत असतो म्हणून ती चिडून गरम चहा त्याच्या हातावर सांडते तितक्याच केदार तिला join करतो as her brother
मंचेकर निर्लज्जपणे लाजत लग्नासाठी होकार देतो मग फातिमा अजून जास्त चिडते
फातिमा : ऐ मुझसे शादी करना चाहता है? मन कर रहा है इसका गला दबा दू
केदार : chill bro, त्यासाठी आपण त्याच्या बायकांना बोलावलं आहे इकडे
तारिनी येते व मंचेकरला धुते , फातिमा त्याला exposed करते
( after listening tarini's speech on "what is mean by marriage and duties of husband " to be groom kedar's face 🤭🤣🤣🤣)
मग सगळ्या महिला मिळून मंचेकर ला धोपटून काढतात फातिमा याचा video viral करते
इकडे family बराच वेळ झाला तरी केदार तारिनीची shopping कशी झाली नाही म्हणून वैतागते तेवढ्यात केदार तारिनी त्यांनी select केलेल्या साड्या घेऊन येतात ज्या family ला खूप आवडतात
घरी निशीची आई साडी वरुन कटकट करते मग उदार तारू तिला स्वत:ची एक साडी देते त्यावर सुमी चिडून तारुला मस्त टोमना मारते 😂😂
76