Originally posted by: Utkarsha999
Epi ची सुरुवात होते केदारच्या sweet dream sequence पासून (येवढच कर बाळा तू
)
Next scene मध्ये काव्या तारिनीला केदार विषयी भडकवत असते आणि तारिनी मुद्दाम तिचाच सुर ओढत असते
नंतर केदार ची झोप काव्याच्या फोनमुळे मोडते व या पोरगीमुळे आता पूर्ण दिवस वाईट जाणार म्हणून वैतागून तो परत झोपतो
इकडे आत्याला रद्दी आवरायला मदत करताना तारिनीला JPC company scam शी related important documents सापडतात व ती कपाळावर हात मारून घेते की इतके दिवस हे पुरावे घरातच होते आणि मी मात्र हे गावभर शोधतेय
तिकडे office मध्ये काव्याला बघून केदार लपतो व security guard ला सांगतो त्या पोरीला मी मेलोय म्हणून सांग आणि हाकल लवकर
यावर UV : बेलसरेंची एक पोरगी याच्या सोबत पळून आली, दुसरी याच्या प्रेमात वेडी होऊन मागे मागे फिरतेय हा नेमका करतो तरी काय... जाऊदे नाहीतरी बेलसरेंच्या सगळ्या पोरी डोक्यावर पडलेल्या आहेत
तारिनी : (फोनवरून) मला महत्वाच बोलायचं आहे लवकर भेटायला ये
केदार : boss , आधी तु तुझ्या या गरीब बिचार्या नवर्याची इज्जत वाचव 
67