Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
🏏ICC Men's T20 World Cup 2026: S 8 - Match 44: WI vs ZIMBABWE🏏
🏏ICC Men's T20 World Cup 2026: S8 - M45: England vs Pakistan🏏
CHUNNI BURNT 🔥 23.2
VDAY FACE OFF 24.2
Gen 5 Manifestation and Prayer and Wish Thread
The Great yrkkh Poll(Open for all)
YRF Rejects Alpha OTT Offer
🏏India Women tour of Australia 2026: 1st ODI in Brisbane🏏
Don 3 Legal Battle
Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
Originally posted by: mishkil88
Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
अगदी खरं सांगू का...
मला मुक्ता चा याच याच अभिनयाचा आता सॉलिड कंटाळा आलाय.
ती भयंकर underplay करते.
Smile please movie मधेही तिने हेच केलं.
आणि आता recently असंभव मध्ये ही ती मला नाही आवडली.
त्यामुळे मी या मूवी साठी excited नाहीये.
Sorry.
पण, tfs👍
O Romeo हा movie पाहिला.
नुसती मारधाड आहे.
नाना, राहूल, फरीदा, विक्रांत, tripti, तमन्ना यांना विशाल bhardwaj ने पैसे तरी दिले असतील का या movie चे?
इतके लिमिटेड scenes आहेत यांच्या वाट्याला.
Tripti चा नवरा विक्रांत जो एक accountant आहे, एक gangster कडे काम करतो.
त्याला हे काम सोडायचे आहे, मग नेहमीप्रमाणे gangster त्याला मारतो, मग त्याची बायको शाहिद च्या मदतीने पार अगदी स्पेनला जाऊन त्याचा बदला घेते.
हे असे विषय कसे काय सुचतात विशाल ला?
2.30 तास नुसती मारामारी रे बाबा..😢😢
हा विषय सुचला नाही, true story आणि पुस्तकावर आधारित आहे.Originally posted by: iluvusakshi
O Romeo हा movie पाहिला.
नुसती मारधाड आहे.
नाना, राहूल, फरीदा, विक्रांत, tripti, तमन्ना यांना विशाल bhardwaj ने पैसे तरी दिले असतील का या movie चे?
इतके लिमिटेड scenes आहेत यांच्या वाट्याला.
Tripti चा नवरा विक्रांत जो एक accountant आहे, एक gangster कडे काम करतो.
त्याला हे काम सोडायचे आहे, मग नेहमीप्रमाणे gangster त्याला मारतो, मग त्याची बायको शाहिद च्या मदतीने पार अगदी स्पेनला जाऊन त्याचा बदला घेते.
हे असे विषय कसे काय सुचतात विशाल ला?
2.30 तास नुसती मारामारी रे बाबा..😢😢
The film O'Romeo (starring Shahid Kapoor, Triptii Dimri) is inspired by the true story of Hussain Ustara, a gangster from Mumbai's underworld, and Sapna Didi (real name Ashraf Khan) from S. Hussain Zaidi's book "Mafia Queens of Mumbai".
पुन्हा साडे माडे तीन हा movie पाहिला.
अतिशय बालिश, फालतू आणि कशाला बनवला हा movie या category मधे मोडतो हा.
अशोक सराफ यांना फारसं काम नाहीये.
रिंकू राजगुरू ला waste केलं आहे.
हिरो कोण पोपट आहे यार.. bore नुसता.
मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव त्यातला त्यात बरे म्हणायचे.
Story अंत्यत weak आहे, direction तर असं वाटतं, की नाव फक्त अंकुश च आहे, पण कोणीतरी पहिलीतल्या मुलाने direct केलय.
हे असे आपले मराठी चित्रपट.. कसे चालणार theater मधे??

[/QUOTE
Mumbai times madhe Amruta khanvilkaracha interview ala hota.tyat tila after chadramukhi marathi picture madhe na disalyabaddal vicharal teVha ti mhanalai ki marathi film industry madhe far kahi happenung hot nahi ahe.tyamuke mala pictures chya vegalya offers alyach nahit.ani mag lagnapanachami natakasathi bicharal tevha mi karayachbtharaval.
Ata after krantijyoti nanatar je kahiNpictures ale ahet,te ekatar kadhi ale kadhi gele te kalach nahi.
Tyapaikich punha sade made teen asava.far promotion nahi.
Tyat june ,na sanhan karu shaknare actors.
Ase pictures punlic theratermadhe yeun bahatil asa kas vatat ya lokana.
Hachbproblem zala ahe marathit.
Ek to Mahesh manjarekaracha hindi vha reamke marathit challa mhamje sagalech senior lokqnchenpictures vhalatil asa kas hoil.
Tyat marathinpictures madhe gani appealing nastat,hero heroine appealing nahit, story weak aste.mag oradat basata ki prime time milat nahi vagare gale kadhatat.
Ata Mukta cha new movie,parat ekada ssniir citizen shi rrlated storych ahe.
Tyat Mukta parat serious role madhe.ka baghtil ase pictures
Uttar picture chagal ahe,npan theatermadhe to release kela tar safharan kiti percent ani kuthalya agegrp madhal public yeil,te decide karayala hav.finally to zee 5 var etkya lavakar ala.mag adhich release karyacha.
Marathi madhe proper marketing chi far mhanje far garaj ahe.promotion ,marketing ata talentpekshahi imp ahe.
पहिला पार्ट हा चलती का नाम गाडी ह्या क्लासिक picture ची अती वाईट कॉपी होती. नंतर No entry pudhe dhoka aahe ही hindi मधल्या NO entry आणि मस्ती ची अती वाईट कॉपी होती. आता असे direction मध्ये अती वाईट रेकॉर्ड असलेल्या अंकुशची पुन्हा साडे माडे तीन ही बेकार फिल्म आहे. No entry pudhe dhoka aahe madhe सई ला bikini घालायला लावून थोडाफार picture चालवण्याचा प्रयत्न केलं गेला पण दरवेळी असे नाही करू शकत. त्यामुळे मोठ्या स्टारकास्टवर अवलंबून राहिला असेल पण हे सगळे आता वयस्कर दिसतात. अशोक सराफने काम सोडावं नाहीतर बाकीच्यांनी त्यांना घेणं सोडावं तर प्रेक्षकांवर उपकार होतील. रिंकू राजगुरू चा आशा हा picture पण ott वर आलाय तोही खूप फ्लॉप गेला. असे बरेच picture हे South picture चे remake असतात.Originally posted by: iluvusakshi
पुन्हा साडे माडे तीन हा movie पाहिला.
अतिशय बालिश, फालतू आणि कशाला बनवला हा movie या category मधे मोडतो हा.
अशोक सराफ यांना फारसं काम नाहीये.
रिंकू राजगुरू ला waste केलं आहे.
हिरो कोण पोपट आहे यार.. bore नुसता.
मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव त्यातला त्यात बरे म्हणायचे.
Story अंत्यत weak आहे, direction तर असं वाटतं, की नाव फक्त अंकुश च आहे, पण कोणीतरी पहिलीतल्या मुलाने direct केलय.
हे असे आपले मराठी चित्रपट.. कसे चालणार theater मधे??
क्रांतीज्योती release on 27th February on OTT - Zee5.
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k