Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
SHUBHCHINTAK 20.2
INNER VOICES 21.2
🏏ICC Men's T20 World Cup 2026: S8 - M41: New Zealand vs Pakistan🏏
•• Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 ~ Chat Club #2 ••
🏏ICC Men's T20 World Cup 2026 M40: AUS vs OMA at Pallekele🏏
Sbs segment : double dhamaka- spoiler!
O Romeo emerges a FLOP
Kriti Sanon Rashmika As Lesbian Couple In Cocktail 2
Shahid Kapoor Questions Credibility of Critics
Gift of Giving: A Creative Writing Contest: WINNER ANNOUNCEMENT
Kalyug ka Parshuram ~ Shivprasad Deshmukh || Neil Bhatt AT
Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
Originally posted by: mishkil88
Maya - new Marathi movie trailer.
Actors Siddharth chandekar, Mukta barve.
अगदी खरं सांगू का...
मला मुक्ता चा याच याच अभिनयाचा आता सॉलिड कंटाळा आलाय.
ती भयंकर underplay करते.
Smile please movie मधेही तिने हेच केलं.
आणि आता recently असंभव मध्ये ही ती मला नाही आवडली.
त्यामुळे मी या मूवी साठी excited नाहीये.
Sorry.
पण, tfs👍
O Romeo हा movie पाहिला.
नुसती मारधाड आहे.
नाना, राहूल, फरीदा, विक्रांत, tripti, तमन्ना यांना विशाल bhardwaj ने पैसे तरी दिले असतील का या movie चे?
इतके लिमिटेड scenes आहेत यांच्या वाट्याला.
Tripti चा नवरा विक्रांत जो एक accountant आहे, एक gangster कडे काम करतो.
त्याला हे काम सोडायचे आहे, मग नेहमीप्रमाणे gangster त्याला मारतो, मग त्याची बायको शाहिद च्या मदतीने पार अगदी स्पेनला जाऊन त्याचा बदला घेते.
हे असे विषय कसे काय सुचतात विशाल ला?
2.30 तास नुसती मारामारी रे बाबा..😢😢
हा विषय सुचला नाही, true story आणि पुस्तकावर आधारित आहे.Originally posted by: iluvusakshi
O Romeo हा movie पाहिला.
नुसती मारधाड आहे.
नाना, राहूल, फरीदा, विक्रांत, tripti, तमन्ना यांना विशाल bhardwaj ने पैसे तरी दिले असतील का या movie चे?
इतके लिमिटेड scenes आहेत यांच्या वाट्याला.
Tripti चा नवरा विक्रांत जो एक accountant आहे, एक gangster कडे काम करतो.
त्याला हे काम सोडायचे आहे, मग नेहमीप्रमाणे gangster त्याला मारतो, मग त्याची बायको शाहिद च्या मदतीने पार अगदी स्पेनला जाऊन त्याचा बदला घेते.
हे असे विषय कसे काय सुचतात विशाल ला?
2.30 तास नुसती मारामारी रे बाबा..😢😢
The film O'Romeo (starring Shahid Kapoor, Triptii Dimri) is inspired by the true story of Hussain Ustara, a gangster from Mumbai's underworld, and Sapna Didi (real name Ashraf Khan) from S. Hussain Zaidi's book "Mafia Queens of Mumbai".
पुन्हा साडे माडे तीन हा movie पाहिला.
अतिशय बालिश, फालतू आणि कशाला बनवला हा movie या category मधे मोडतो हा.
अशोक सराफ यांना फारसं काम नाहीये.
रिंकू राजगुरू ला waste केलं आहे.
हिरो कोण पोपट आहे यार.. bore नुसता.
मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव त्यातला त्यात बरे म्हणायचे.
Story अंत्यत weak आहे, direction तर असं वाटतं, की नाव फक्त अंकुश च आहे, पण कोणीतरी पहिलीतल्या मुलाने direct केलय.
हे असे आपले मराठी चित्रपट.. कसे चालणार theater मधे??
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k