Originally posted by: mishkil88
Mrs. Deshpande I agree with Sakshi . Waste of time. Second episode pasun pudhe boring aahe. Crime shows fast asayla हवेत पण ह्याचे presentation खूप slow पद्धतीने झाले आहे. स्टोरी मधे भरपूर loopholes राहिले आहेत. माधुरीचे धारदार नजरेने बघणे , मग अती तीक्ष्ण नजरेने बघणे, मग smile करणे हे पुढे पुढे इतक्या वेळा दाखवलंय की डोक्यात जातं. साठीकडे झुकत चाललेल्या माधुरीला फुल length roles मिळतात he चांगले आहे. ते पण आजीच्या वयात आईचे रोल्स. सिरीज टिपिकल आहे. माधुरी खून केल्यावर dead body जवळ 2 तास बसून राहते आणि मग त्याचे डोळे उघडे करण्यासाठी glue लावते हे सगळे करताना त्या victim chi बायका , मुले दरवाजा आडून शांतपणे बघत बसतात एवढेच नाही तर ह्यातला एक तिचा भक्त होऊन तिची पुढे कॉपी करतो हे हास्यास्पद आहे 😄😄. ही सिरीज La mante ह्या french series चा remake आहे.
अहो हे तर काहीच नाही, माधुरी त्या commissioner ला फर्स्ट name ने हाक मारते, 'अरुण' म्हणून प्रत्येक वेळी, मला तर वाटलेलं की तरुणपणी हीच आणि ह्याच काही होतं की काय?(love angle वगैरे)

आणि तो कोण आहे रे actor? चेहऱ्यावर ची माशी ही उडत नाही त्याच्या.. बेक्कार अगदी.😢
431