Originally posted by: Utkarsha999
नको ग बाई सासू किंचाळत बसेल उगाच आणी बेसन, तेल पण वाया जाईल रोमान्स नंतर करा आधी भजी बघा
Bhaji tuzi favorite aahet na khar sang br
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 7th Sept 2026
Whom did you support in previous seasons?
Eiffel Tower Incident: Disgrace to Women or Dignity to Indian Sadhus?
Which contestants are you supporting/ liking so far this season?
JEEVAN SANGINI-Season 2
Originally posted by: Utkarsha999
नको ग बाई सासू किंचाळत बसेल उगाच आणी बेसन, तेल पण वाया जाईल रोमान्स नंतर करा आधी भजी बघा
Bhaji tuzi favorite aahet na khar sang br
Originally posted by: Chinmayi18
Indeed she looks pretty in pink saree
Jalude marude tula kay karaych aahe
साडी लाल होती गुलाबी कुठून दिसली तुला?
चष्मा आहे ना वापर मग 
Whatever..
हो आहेतच
कांदा, कोबी, बटाटा, गोसवळा भजी असे सगळे प्रकार आवडतात मला
It’s horrible. I wonder how Mrunal gets so much attention and how come no one tells her she can not act
ही मृणाल म्हणजे अभिनय क्षेत्रातील अगदी वाया गेलेलं प्रकरण आहे
तरीही तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स वाचून हे चाहते पृथ्वीतलावरील नसून परग्रहवासी असतील नक्कीच असा माझा दाट संशय आहे
म्हणूनच या चाहत्यांना अभिनय कशाशी खातात हे सुद्धा माहिती नाही नुसते आपले मृणालच्या अतिमहान अभिनयाची स्तुतीसुमने उधळत बसतात
Ho red ch hoti sadi nit pahilyavar samjal
Mazyakade fakt reading specs aahet 
Originally posted by: Utkarsha999
ही मृणाल म्हणजे अभिनय क्षेत्रातील अगदी वाया गेलेलं प्रकरण आहे
तरीही तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स वाचून हे चाहते पृथ्वीतलावरील नसून परग्रहवासी असतील नक्कीच असा माझा दाट संशय आहे
म्हणूनच या चाहत्यांना अभिनय कशाशी खातात हे सुद्धा माहिती नाही नुसते आपले मृणालच्या अतिमहान अभिनयाची स्तुतीसुमने उधळत बसतात
Alien fans mastch 
काव्याला साक्षात्कार झाला एकदाचा की मानिनी जरा जास्तच बोलतेय खडूस म्हातारी 
पण UPSC aspirant असून सुध्दा फक्त एक पुस्तक आणि एकच ड्रेस
इवल्याशा बॅगेत टाकून काव्या घर सोडून गेली म्हणजे परत नक्की येणार ती 
बाकी जीवा नंदिनी सीन्स पाहून मी माझ्या बिचाऱ्या डोळ्यांवर अन्याय नाही केला आज
Ho na finally , she is back to OG kavya . And she should stand firm on her decision and fight back with manini. NJ scenes fast forward zindabad
Will they finally bring that fire accident track from OG for kavya Parth ??
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
722