Originally posted by: mishkil88
राहुल देशपांडे चा पण घटस्फोट !! अरेरे काय चाललंय काय. 🤔😲.
गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/marathi-singer-rahul-deshpande-divorce-with-wife-neha-deshpande-after-17-years-of-marriage-hrc-97-5346980/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare
शुभांगी सदारवते चा सुद्धा divorce झाला.
ती संगीत देवभाबली या नाटकात काम करते आणि तिचा नवरा आनंद ओक त्याच नाटकाला संगीत देतो.
मला वाटत सलील कुलकर्णी चा ही divorce झालाय.
या लोकांना लग्न म्हणजे नक्की काय वाटतं? हताळता येत नाही जबाबदारी दोघांना की काय? की जोडीदार चे कामांच swaroop पटत नाही? आणि मुलं बाळ झाल्यावर यांना हे समजतं का?
आजकाल बरेच मराठी couples म्हणजे celebrety लोक divorce घेत आहेत.
906