Bigg Boss 20: Daily Discussion Thread 25th Sept 2026
Love and War story leaked (rumoured)
Don’t Be Shy premier pictures : RK , Aloo
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 3: 11PM-12AM IST Fri)
Actor Mushtaq Khan passes away
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 2: 8-9 PM IST Fri)
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 1: 5-6 PM IST Fri)
Prayansh FF: Mungaru Male
Ishra FF: Hum Hain Rahi Pyaar Ke
Kunan Mauhaan FF: Cocktail
Maunal Manan FF: Cocktail2
DiRa Ricita FF: Judwa
Ghamacha vaas kasla shiii
He is indeed self-obsessed. Though the comment section seems to disagree...seems mahaguru has a lot of fans
No doubt की सचिन,महेश, अशोक आणि लक्ष्मीकांत यांनीच त्या वेळी पडती चित्रपट सृष्टी सांभाळली.
पण कसं आहे ना बघा, की बाकीचे तिघेही कधीही स्वतःचा मोठेपणा सांगत फिरत बसत नाहीत.
(बेर्डे जेव्हा हयात होतें, तेव्हा sm इतका नव्हता active, पण तरीही त्यांच्या ज्या काही मुलाखती available आहेत, त्यात कुठेही 'ग' दिसून येत नाही.)
सचिन च कसं आहे ना, की ते जे सांगतात ते कितीही खरं जरी असला, मान्य केला, तरी त्याला एक प्रकारचं मी मी चा वास येतो. सतत मीच कसा महान, मीच कसं सगळं केला , मीच याव आणि मीच त्याव..
त्यामुळे लोक ह्यांची खेचतात.
Originally posted by: iluvusakshi

Ha ugach vedyasarkha kahihi badbadayla laglay. Ani hyavar bharpur reactions/comments miltat mhanun media wale/ podcasters hyala ajun bolayala chance detat. Hyala pan chan swatahchach kautk karayala milta, memers na memes banavta yetat, media la views miltat. Win win for all
Ajun ek
Khali ek mothi comment aahe tyat tya mansane Saglya timelines dilya aahet ani hi ajun ek thap kashi hyani marli te lihlay aahe 😂
Originally posted by: The.Lannister
Ha ugach vedyasarkha kahihi badbadayla laglay. Ani hyavar bharpur reactions/comments miltat mhanun media wale/ podcasters hyala ajun bolayala chance detat. Hyala pan chan swatahchach kautk karayala milta, memers na memes banavta yetat, media la views miltat. Win win for all
ते सचिन पिळगावकर म्हणून वावरत होते तोपर्यंत सगळ ठीक होत,जेव्हापासून ते महागुरू झाले तेव्हापासून"मी मी"सुरू झाल.
Mandala murders - news series on NF. Vani Kapoor hya thoklya pan swatachya favourite nati la heroine karun murder mystery tayar keliy YRF ne. Andhashraddha ha base aahe hya serial killingchya plot madhe. Asha anek series purvi Yeun gelyat - mainly Asur vagaire. Pan nehemi romantic content produce karnarya YRF kadun ashi dark series yavi he ascharya aahe. Plot madhe Vishesh dum nahi. Skip keli tari chalel.
पंचायत season 4 बघितली, आधीच्या seasons सारखीच subtle आहे, छान घेतली सिरीज ही, end अपेक्षित होता मला, सगळ्यांची कामे छानच आहेत पण भूषण च्या बायकोचे काम जास्ती छान झाले, ती भाव खाऊन गेली नकारात्मक भूमिकेत. पाचवा भाग येणार. But I don't mind. This is one series I stayed watching.
महा अवतार नरसिंह movie पाहिला.
खूप, खूप, खूपच छान आहे. सर्वांनी नक्की बघा.
Animation, vfx , dubbing सगळ्याच गोष्टी खुपच सुंदर आहेत.
आपल्या शिव अष्टक सारखे याचे सुद्धा पुढचे पुढचे parts येणार आहेत.
याचा पुढचा part परशुराम अवतार असणार आहे.
Special ops 2 web series झाली बघून.
S 1 मध्ये जे होत, तेच इकडेही आहे.
एकटा हिम्मत singh कसा हुशार, बाकी चे लोक येडे, त्यांच डोकं कुठेच चालत नाही.
अख्या देशाची security ची जबाबदारी फक्त याची एकट्याची आहे, असं दाखवलं गेलं आहे.
हा आणि त्याचे 4 agents जे वेगवेगळ्या देशात राहून याच्या साठी काम करतात, मग या mission साठी तो secret fund कसा arrange करतो,कोणाशी हातमिळवणी/मंडवली करतो वगैरे गोष्टी आहेत.
Better to avoid this series.
New thread opened. Please post here.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
354