Rosch.. की काहीतरी नावाचा movie मी पाहिला.(dubbed hindi)
यातील ML एकदम मख्ख आहे. चेहऱ्यावरील एक रेष ही हलत नाही याची..
काहीही expressions नाहित. Plain face म्हणजे किती plain face असावा माणसाचा..
भयंकर bore moive आहे हा.
एक murder होतो, तो मग भूत/ आत्मा बनून ML ला मदत करतो आणि जो जो त्याच्या मृत्यु ला कारणीभूत असतो त्याचा चुन चुन के बदला घेतो..
अजिबातच आवडला नाही मला movie.

342