Abir Gulal colors Marathi show - Page 46

Created

Last reply

Replies

586

Views

18.8k

Users

6

Likes

655

Frequent Posters

heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

I think we should keep TTM n AG totally separate

lets not compare scenes n discuss/compare one over other

not all members r interested in AG

even I will follow d same here

hope you will too

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: heyitsme12

I think we should keep TTM n AG totally separate

lets not compare scenes n discuss/compare one over other

not all members r interested in AG

even I will follow d same here

hope you will too

I edited my post plz check smiley20

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

This TTMsmiley5

tikde time waste karnya peksha aaj chya shreetya scene che updates de mala lavkar smiley36

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: Chinmayi18

Reda seriously 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Waiting for your updates smiley31

Just give me some time dear....

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 1 years ago

Scene of the day smiley31

श्री sad hoti अगस्त्य चहा घेऊन येतो

अगस्त्य : माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी जायफळयुक्त special chaha ( श्री चहा पिऊ लागते) ये थांब say thanks first

श्री : का smiley3

अ : तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने लवकर उठून तुला हवा तसा चहा बनवलाय मी ( श्री said thank you) आणि आता सगळं विसरून जा hashtag friendship cha rule number 1 सगळे राडे विसरायचे आणि मस्त चहा प्यायचा ( एवढं बोलून पण श्री sad च आहे म्हंटल्यावर अगस्त्य ने नवीन आगाऊपणा केलाsmiley36) शिरे basic sence नाहीये तुला माझं पाकीट कुठ टाकलस?

श्री : अरे इथेच ठेवलं होत कुठं गेलं ( अगस्त्य हळूच पाकीट जमिनीवर टाकतो मग ते घेताना दोघांची टक्कर होते) खुळ्या टाळक्याचा आहेस काय रे तू smiley7

अगस्त्य : शिरे तूच खुळी आहेस, कसलं लागलंय मला जोरात . चल thanks म्हण आता, तुझा छोटा मेंदू जाग्यावरून हलला होता मी टक्कर मारून तो परत जाग्यावर आणला ( श्रीने अगस्त्य ची कॉलर पकडून त्याला स्वतः कडे ओढल आणि परत टक्कर घडवून आणली )smiley37

अगस्त्य : वेडी आहेस का ग तू हे काय केलंस smiley44

श्री : आज्जी ने सांगितल आहे दोनदा टक्कर मारायची नाहीतर भांडण होत

अगस्त्य : तुझ्या आज्जीला भेटल पाहिजे अजून कसले अघोरी प्रकार शिकवले आहेत तिने तुला देव जाणे

श्री : खूप दुखतय का

अगस्त्य : हो, बघते काय रुमाल घे रक्त पुस खूप दुखतयं (किती ते नाटक)🤪

श्री - डाव्या बाजूला लागलं होत उजव्या बाजूला का चोळत आहेस?🤨

अगस्त्य : 🙄....कशी वाटली माझी ॲक्टिंग माझी मैत्रीण चिडावी back to normal व्हावी म्हणून एवढा स्ट्रगल केला मी

श्री : हो का 😊.... तू ऑफिसला गेलेलाच बरा आहेस निघ पटकन😡

अगस्त्य : शिरे तुला माझी ॲक्टिंग नाही आवडली smiley13कॉलेजमध्ये best actor चा award मिळाला होता मला एका play साठी

श्री : खरच का मग घाईत ऑफिसला जाण्याची ॲक्टिंग करून दाखव हे घे पाकीट, रुमाल ,कोट घाल चटकन

अगस्त्य : घाईत असताना कोट घालायचा नसतो हातात घेऊन पळायचं असत

श्री : मग पळ पटकन मी पण जाते...

अगस्त्य : शिरे थांब ( श्रीला रूममध्ये ओढून दार बंद करतो) कसली घाई झालिये ग तुला

श्री : तुझ्याकडं हा असला फालतुपणा करायला खूप वेळ असेल कुचकट पण मला खूप काम पडली आहेत सरक बाजूला उगीच रेड्याच्या टकरी देत बसलाय

अगस्त्य - शिरे रेडा म्हणालीस तू मलाsmiley7... हसायला येतंय.. रेडा आहे का मी ? थांब तु बघतो मी तुला ( मग पळापळ करून थकल्यावर दोघे बेडवर पडून कंदील का चांदणी बनवायची या विषयावर गप्पा मारतात)

शिरे आठवतंय मागच्या वर्षी आपण काय माप भारी दिवाळी साजरी केलती तूझ्या घरी कंदील, पणत्या लावून

श्री : कंदील नाही चांदणी होती ती बावळट

अगस्त्य : तेच ते..

श्री : तेच ते नसतंय,कंदील वेगळा... आणि चांदणी वेगळी

अगस्त्य - यावर्षी पण बनवूया आपण तुझी आवडती चांदणी?

श्री : अर चालतंय कीsmiley20😀 ...पण आत्ता तू शहाणा बन आणि ऑफीसला जा कुचकट उठ पटकन ( literally हाकलून दिलं श्रीने अगस्त्यला 🤭 तरी परत येऊन "काळजी घे जपून काम कर शिरे मी आलोच" म्हणुन गेला तो)

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

Originally posted by: Utkarsha999

He as pahije aaplya la no family drama only shreetya scenes smiley36

Jevha Agastya ne shree la room madhe gheun door close kela tevha bichari shubhra baher ubhi hoti kay vatl asel tichya manala 🤭😂😂

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: Chinmayi18

He as pahije aaplya la no family drama only shreetya scenes smiley36

Jevha Agastya ne shree la room madhe gheun door close kela tevha bichari shubhra baher ubhi hoti kay vatl asel tichya manala 🤭😂😂

Writers पण करत आहेत आपल्या मनासारखं smiley20

आज कधी नव्हे ती बदकबहुलीची बडबड मला आवडली खरं बोलली ती - अगस्त्य सारखा magnet प्रमाणे चिटकलेला असतो श्री सोबतsmiley39तिचे लाड करतो, सगळे हट्ट पुरवतो, किती काळजी घेतो smiley27

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 1 years ago

Address chukla ch khar tr maza smiley44

Actually mala sajun aani shreetya cha ek similar funny scene sapdla to mi post kela TTM thread var but comparison allowed nahit na as per forum rules mhanun mg edit keli post

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

Originally posted by: Utkarsha999

Writers पण करत आहेत आपल्या मनासारखं smiley20

आज कधी नव्हे ती बदकबहुलीची बडबड मला आवडली खरं बोलली ती - अगस्त्य सारखा magnet प्रमाणे चिटकलेला असतो श्री सोबतsmiley39तिचे लाड करतो, सगळे हट्ट पुरवतो, किती काळजी घेतो smiley27

Shubhra la koutuk vatun upyog kay 🤷‍♀

Shree sathi tr kuchkat veda aani reda aahe na 😂😂😂🤭

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

Originally posted by: Utkarsha999

Address chukla ch khar tr maza smiley44

Actually mala sajun aani shreetya cha ek similar funny scene sapdla to mi post kela TTM thread var but comparison allowed nahit na as per forum rules mhanun mg edit keli post

It's ok not a big deal

Ithun pudhe careful raha tu , in fact TTM and all sp shows pasun lamb raha tu 👍

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 5 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 10 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 5 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 7 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".