I think we should keep TTM n AG totally separate
lets not compare scenes n discuss/compare one over other
not all members r interested in AG
even I will follow d same here
hope you will too
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 15th Nov 2025 - WKV
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 16th Nov 2025 - WKV
SELF RESPECT 16.11
CHILDREN'S DAY 15.11
IPL 2026 Retentions
Leap ki theories
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 16, 2025 Episode Discussion Thread
Top 5 in order
Happy 7th anniversary Deepika and Ranveer - new picture Gujarat
Globetrotter is titled 'Varanasi'
Karisma Kapoor Ka Melodrama
Good News - Abhishek to reunite with lovely wife
Anupamaa 16 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda wedding thread
SRK Launches Property Named After Him
Dabangg tour videos- Salman Tamannaah Jacqueline PrabhuD
Rajkummar Rao Patralekha Welcome Baby Girl
How Vivek Oberoi's Real Estate Project Scammed People
I think we should keep TTM n AG totally separate
lets not compare scenes n discuss/compare one over other
not all members r interested in AG
even I will follow d same here
hope you will too
Originally posted by: heyitsme12
I think we should keep TTM n AG totally separate
lets not compare scenes n discuss/compare one over other
not all members r interested in AG
even I will follow d same here
hope you will too
I edited my post plz check 
This TTM
tikde time waste karnya peksha aaj chya shreetya scene che updates de mala lavkar 
Just give me some time dear....
Scene of the day 
श्री sad hoti अगस्त्य चहा घेऊन येतो
अगस्त्य : माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी जायफळयुक्त special chaha ( श्री चहा पिऊ लागते) ये थांब say thanks first
श्री : का
अ : तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने लवकर उठून तुला हवा तसा चहा बनवलाय मी ( श्री said thank you) आणि आता सगळं विसरून जा hashtag friendship cha rule number 1 सगळे राडे विसरायचे आणि मस्त चहा प्यायचा ( एवढं बोलून पण श्री sad च आहे म्हंटल्यावर अगस्त्य ने नवीन आगाऊपणा केला
) शिरे basic sence नाहीये तुला माझं पाकीट कुठ टाकलस?
श्री : अरे इथेच ठेवलं होत कुठं गेलं ( अगस्त्य हळूच पाकीट जमिनीवर टाकतो मग ते घेताना दोघांची टक्कर होते) खुळ्या टाळक्याचा आहेस काय रे तू 
अगस्त्य : शिरे तूच खुळी आहेस, कसलं लागलंय मला जोरात . चल thanks म्हण आता, तुझा छोटा मेंदू जाग्यावरून हलला होता मी टक्कर मारून तो परत जाग्यावर आणला ( श्रीने अगस्त्य ची कॉलर पकडून त्याला स्वतः कडे ओढल आणि परत टक्कर घडवून आणली )
अगस्त्य : वेडी आहेस का ग तू हे काय केलंस 
श्री : आज्जी ने सांगितल आहे दोनदा टक्कर मारायची नाहीतर भांडण होत
अगस्त्य : तुझ्या आज्जीला भेटल पाहिजे अजून कसले अघोरी प्रकार शिकवले आहेत तिने तुला देव जाणे
श्री : खूप दुखतय का
अगस्त्य : हो, बघते काय रुमाल घे रक्त पुस खूप दुखतयं (किती ते नाटक)🤪
श्री - डाव्या बाजूला लागलं होत उजव्या बाजूला का चोळत आहेस?🤨
अगस्त्य : 🙄....कशी वाटली माझी ॲक्टिंग माझी मैत्रीण चिडावी back to normal व्हावी म्हणून एवढा स्ट्रगल केला मी
श्री : हो का 😊.... तू ऑफिसला गेलेलाच बरा आहेस निघ पटकन😡
अगस्त्य : शिरे तुला माझी ॲक्टिंग नाही आवडली
कॉलेजमध्ये best actor चा award मिळाला होता मला एका play साठी
श्री : खरच का मग घाईत ऑफिसला जाण्याची ॲक्टिंग करून दाखव हे घे पाकीट, रुमाल ,कोट घाल चटकन
अगस्त्य : घाईत असताना कोट घालायचा नसतो हातात घेऊन पळायचं असत
श्री : मग पळ पटकन मी पण जाते...
अगस्त्य : शिरे थांब ( श्रीला रूममध्ये ओढून दार बंद करतो) कसली घाई झालिये ग तुला
श्री : तुझ्याकडं हा असला फालतुपणा करायला खूप वेळ असेल कुचकट पण मला खूप काम पडली आहेत सरक बाजूला उगीच रेड्याच्या टकरी देत बसलाय
अगस्त्य - शिरे रेडा म्हणालीस तू मला
... हसायला येतंय.. रेडा आहे का मी ? थांब तु बघतो मी तुला ( मग पळापळ करून थकल्यावर दोघे बेडवर पडून कंदील का चांदणी बनवायची या विषयावर गप्पा मारतात)
शिरे आठवतंय मागच्या वर्षी आपण काय माप भारी दिवाळी साजरी केलती तूझ्या घरी कंदील, पणत्या लावून
श्री : कंदील नाही चांदणी होती ती बावळट
अगस्त्य : तेच ते..
श्री : तेच ते नसतंय,कंदील वेगळा... आणि चांदणी वेगळी
अगस्त्य - यावर्षी पण बनवूया आपण तुझी आवडती चांदणी?
श्री : अर चालतंय की
😀 ...पण आत्ता तू शहाणा बन आणि ऑफीसला जा कुचकट उठ पटकन ( literally हाकलून दिलं श्रीने अगस्त्यला 🤭 तरी परत येऊन "काळजी घे जपून काम कर शिरे मी आलोच" म्हणुन गेला तो)
Originally posted by: Utkarsha999

![]()

He as pahije aaplya la no family drama only shreetya scenes 
Jevha Agastya ne shree la room madhe gheun door close kela tevha bichari shubhra baher ubhi hoti kay vatl asel tichya manala 🤭😂😂
Originally posted by: Chinmayi18
He as pahije aaplya la no family drama only shreetya scenes
Jevha Agastya ne shree la room madhe gheun door close kela tevha bichari shubhra baher ubhi hoti kay vatl asel tichya manala 🤭😂😂
Writers पण करत आहेत आपल्या मनासारखं 
आज कधी नव्हे ती बदकबहुलीची बडबड मला आवडली खरं बोलली ती - अगस्त्य सारखा magnet प्रमाणे चिटकलेला असतो श्री सोबत
तिचे लाड करतो, सगळे हट्ट पुरवतो, किती काळजी घेतो 
Address chukla ch khar tr maza 
Actually mala sajun aani shreetya cha ek similar funny scene sapdla to mi post kela TTM thread var but comparison allowed nahit na as per forum rules mhanun mg edit keli post
Originally posted by: Utkarsha999
Writers पण करत आहेत आपल्या मनासारखं
आज कधी नव्हे ती बदकबहुलीची बडबड मला आवडली खरं बोलली ती - अगस्त्य सारखा magnet प्रमाणे चिटकलेला असतो श्री सोबत
तिचे लाड करतो, सगळे हट्ट पुरवतो, किती काळजी घेतो
Shubhra la koutuk vatun upyog kay 🤷♀
Shree sathi tr kuchkat veda aani reda aahe na 😂😂😂🤭
Originally posted by: Utkarsha999
Address chukla ch khar tr maza
Actually mala sajun aani shreetya cha ek similar funny scene sapdla to mi post kela TTM thread var but comparison allowed nahit na as per forum rules mhanun mg edit keli post
It's ok not a big deal
Ithun pudhe careful raha tu , in fact TTM and all sp shows pasun lamb raha tu 👍
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Hello dear forumites !!! Welcome to the grand finale of this Banner Contest. We thank all the graphicers who participated and gave us such...
Hello and Welcome all my dear IndiaForumites Marathi TV channels are constantly adding new shows and old shows are going off air. The show...
Hello and Welcome forum waasiyon I know everyone is waiting to see the beautiful entries. So throwing open this thread to dear forum members for...
𝔚𝔢𝔩𝔠𝔬𝔪𝔢 𝔱𝔬 Marathi TV 𝔓𝔦𝔠𝔱𝔲𝔯𝔢 𝔊𝔞𝔩𝔩𝔢𝔯y :: 𝓟𝓸𝓼𝓽 𝓪𝓷𝔂 𝓹𝓲𝓬𝓽𝓾𝓻𝓮 𝓻𝓮𝓵𝓪𝓽𝓮𝓭 𝓽𝓸 Marathi TV shows 𝓱𝓮𝓻𝓮! ::...
31