औरो में कहा दम था ह्या देवगण, तब्बू असलेल्या पिक्चर ची रिलीज date punha ekda postpone केलीय. ह्या picture मध्येच दम नसावा असं वाटतंय
.
CASE REOPEN 17.1
Chhaava Is A Divisive Film - A R Rehman
🏏WPL 2026, Match-10, UPW W vs MI W. Dr DY Patil Stadium. Navi Mumbai
🏏WPL 2026, Match-11, DC W vs RCB W, DY Patil Stadium. Navi Mumbai 🏏
🏏New Zealand vs India : 3rd ODI: At Indore on 18/01/26 D/N🏏
Two genuinely good films from 2025 that deserved better
KITE 🪁 FLYING 18.1
Why are BW actors going crazy posting 2016 posts?
Ranveer personally got Kalyani onboard for Pralay
Spirit Release Date Locked
औरो में कहा दम था ह्या देवगण, तब्बू असलेल्या पिक्चर ची रिलीज date punha ekda postpone केलीय. ह्या picture मध्येच दम नसावा असं वाटतंय
.
मिर्झापूर ची आणि bad newz trailer हया post चुकून GT corner var टाकल्या गेल्या.
Mirzapur S3 जवळजवळ 4 वर्षाच्या गॅप नंतर आलाय त्यामुळे detailed story कोणाच्या लक्षात राहणार...त्यांनी सुरवातीला अति वेगवान precap ना दाखवता थोडी background explain karayla havi होती. सुरवातीला कोर्टात केस कसली चाललीय आणि कोणाचा कोण लागतो हे recollect होण्यात बराच वेळ जातो. शरद शुक्ला हे पात्र बराच footage ह्यावेळी खाणार. विजय वर्माचा डबल रोल काय सिंगल रोल पण घुसाडल्यासारखाच होता. गोलु मात्र फुल फॉर्मात आणि सुपर confident vatatey. पहिला episode 44 मिनटात sampavlay बाकी बघुया पुढे काय ते. आणि हो as expected कालीन भय्या जिवंत आहेच - शरदच्या कृपेने.
Originally posted by: mishkil88
औरो में कहा दम था ह्या देवगण, तब्बू असलेल्या पिक्चर ची रिलीज date punha ekda postpone केलीय. ह्या picture मध्येच दम नसावा असं वाटतंय
.
Amchyethe tar lagala hota theatermadhe
आत्मपँम्फ्लेट हा पिक्चर पाहिला.
हे त्या पिक्चरमधल्या मुलाच्या आत्मचरित्राच नाव आहे.
हा पिक्चर म्हणाव तर कुणाला चांगला वाटेल,कुणाला फालतू वाटेल,कुणाला कळणार नाही,कुणी मध्येच सोडून देईल.
मला सुरुवातीला छान वाटला,नंतर थोडावेळ प्रचंड कंटाळा आला मग आता थोडाच राहिला आहे तर बघू,म्हणून कसखतरी बघून संपवला.
सुरुवात तर ती सध्या काय करते टाईप लहान वयातल म्हणजे चवथीतल एकतर्फी प्रेम विनोदीरित्या दाखवल आहे.
मग अचानक जातिभेदावर पिक्चर जातो.मग परत प्रेम ,त्यात सुध्दा जातपात संदर्भ पण विनोदी अंगाने.याला त्या वेळच्या राजकीय,सामाजिक घटनांचा संदर्भ दिला आहे.
लहान मुलांना असे रोल देण योग्य आहे की नाही हा प्रश्नच आहे.
असो,पण पिक्चर रिलीज झाल्यावर,अर्थातच तो चालणार नव्हताच,मग मराठी इंडस्ट्रीतल्या 'I know all' वाल्यांनी कसा सुंदर पिक्चर आहे,मराठी प्रेक्षक कसे चांगल्या कलाक्रुतींकडे पाठ फिरवतात,आम्ही आमच्या कुटुंबासोबत पाहिला,आमच्या फँन्सनी पण बघावा अस सोमिवरून केलेल आवाहन अस चालू होत.
हा पिक्चर मला तर कोणी फुकट तिकिट दिल तरी मी थिएटरमध्ये जाऊन पाहणार नाही.
ज्यांना आवडला त्यांनी बघितलाच.पण ज्यांना नाही आवडला त्यांनी नाही आवडला असच सांगितल.
मराठी कलाकारांनी त्यांचे रिव्ह्यू जरुर द्यावेत,पण त्यांच मत तेच प्रेक्षकांच मत असायला हव असा समज करू नये आणि मराठी पिक्चरला प्रेक्षक येत नाहीत असा बोभाटा करू नये.
ajun nahi release zala... bookmyshow var pan nahi aahe.
https://www.ndtv.com/entertainment/auron-mein-kahan-dum-tha-release-now-set-for-august-2-6046420
Originally posted by: mishkil88
ajun nahi release zala... bookmyshow var pan nahi aahe.
https://www.ndtv.com/entertainment/auron-mein-kahan-dum-tha-release-now-set-for-august-2-6046420
Mag mi release honarya list madhe pahila asel.pan amchyaethe add hoti
कित्येक अवॉर्ड winning Marathi movies कुठेही ott वगैरे वर अजून आले नाहीत. जून , पांघरूण वगैरे. तसेच recently released ani फारसे न चाललेले movies फडके biopic, पंचक, आणि इतर अनेक.
कित्येक अवॉर्ड winning Marathi movies कुठेही ott वगैरे वर अजून आले नाहीत. जून , पांघरूण वगैरे. तसेच recently released ani फारसे न चाललेले movies फडके biopic, पंचक, आणि इतर अनेक.
[/QUOTE
Jun furniture ala ahe prime var.
Sakshi - mirzapur S3 कुठपर्यंत आलीस ? मी 7 एपिसोड्स कसेतरी संपवलेत. मधे मधे FF करत. Dead slow aahe. एखाद दुसरी चकमक, एखादा खून आणि एका main पात्राचा kidnapping वगळता नुसतीच निरर्थक डायलॉग बाजी आहे. आणि मुख्यमंत्री झालेली नटी ठोकळी आहे, तिचे सीन्स कंटाळवाणे झालेत, महाराणी सेरीजच्या आणि आणि हुमा कुरेशीच्या ॲक्टिंग आणि पात्रा पुढे किस झाड की पत्ती.
Originally posted by: mishkil88
कित्येक अवॉर्ड winning Marathi movies कुठेही ott वगैरे वर अजून आले नाहीत. जून , पांघरूण वगैरे. तसेच recently released ani फारसे न चाललेले movies फडके biopic, पंचक, आणि इतर अनेक.
Talpade aani Mukta Barve Cha Aapdi Thaapdi, Nana Patekar Cha Ole Aale release jhale ka streaming saathi?
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
45