Originally posted by: mishkil88
तब्बू मला कधीच ग्रेट बीट वाटली नाही. का तिचा लोक इतका उदो उदो करतात किंवा गुलजार, विशाल भारद्वाज सारखे talented लोक तिला का प्रत्येक कलाकृतीत घेतात त्यांचं त्यांना ठाऊक. आता पन्नाशी पार झाल्यावरही तिला बरीच डिमांड आहे पण ती थकलेली दिसते.
आता जुलै मध्ये थकेला देवगण आणि थकेली तब्बू ह्यांची love story येतेय ऑरों में कहा दम था.
Ha A Wednesday wala Neeraj Pandey ka?


. Laksh kuthe aahe... T20 ka ? Baghun sang Kashi aahe te. 
1.1k