pahilya episode pasunach gay ani lesbian sambandh dakhavlet ani tyacha samarthan kelay. Shevat hyachyashi connection asnar he ughad aahe. Khuni kon asel hyacha andaj yeu laglay.Originally posted by: iluvusakshi
माझेही.
त्या भारत गणेशपूरे चा मुलगा मरतो आणि तो त्याच्या police मित्राला गोळी मारतो..इथपर्यंत झाला आहे.
खूपच slow आणि बोर आहे.
आशुतोष आणि विजय राज...दोघेही थोराड आणि not interested असल्या सारखे वाटतात😢
938