Originally posted by: Utkarsha999
आदित्य देसाईची बोलता बोलता 'है ना?' म्हणायची लकब मस्त वाटते मला
ते नंतर सुरूवातीला तर या बयेला हसता येत का?? हा गाजलेला प्रश्न होता
बारा महिने तेरा काळ कोणीतरी गचकल्या सारखा चेहरा आणि सुळावर देण्यासाठी घेऊन चाललेल्या कैद्यांच्या चेहर्यावर असतील असे भाव घेऊन फिरायची ती सासरी आणि वरून फक्त कबुतरासारखं गुटर्र गुटर्र गु करत घशातल्या घशात बोलायची
इतकं छान सासर मिळाल, आदे सारखा सुरेख नवरा मिळाला ❤त्याच काही कौतुक नाही हीच आपल सारख माझा आदू....माझा आदू वैताग यायचा राव नुसता😡 तेव्हा Skip चा पर्याय उपलब्ध असता तर मेदेच आंबट तोंड skip करता आल असत bad luck
Bas ki aata kiti roast karnar aahes tya mede la padka chehra, kabutari sarkha aavaj kay tya upma dilya aahet 😂😂😂😂
Tich aadu puran khup irritating hot kharch 🙄
 
 
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
  
 

 
 

 
 
 


 
 
  
 
  
  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 Book Talk
Book Talk
 Indian Idol 16
Indian Idol 16
 Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
 Anupamaa
Anupamaa
 
         
          
1.2k