Originally posted by: Vanni03
Exactly....tine ज्यासाठी स्वतः चे आयुष्य पणाला लावले आहे....ते तर अजून झालंच नाहीये... सो.. it's sure that the contract will be extended!!
Yess.... Sayali has gathered herself well...and is brave enough to stay put....even if it's now very difficult for her!!
Gorebai हमखास यशस्वी होणार.....प्रिया chya हाती ते contract papers लागणार!! ...but it will happen after sometime!! Tya adhi aaibabanchi anniversary celebration असणार.....ज्यात अर्जुन सायली....दोघांना बाहेर....लोकांना dakhvava लागेल they are sweet couple pan आपल्या मनातल्या भावना लपवाव्या लागणार..... अशी गंमत ...तारांबळ उडेल दोघांची (हीच मज्जा ....असेल का??) !!
Btw आजचा भाग मला कळलाच नाही!!
कुसुम ताई ने ते वचन का घेतलं अर्जुन कडून?? ती बोलता बोलता राहिली...की सायलीचा जीव तुमच्यात अडकला आहे!! कॉन्ट्रॅक्ट संपताना....कोणता ही त्रास होऊ देणार नाही....अर्जुन chya te हातातच नाही ना!!
At होम...अर्जुन was worried about Sayali not being sad due to his outrageous behaviour 🤷🤷 he tries to confirm it....asking her whether she was crying, her eyes seemed swollen!! हद्द झाली!!😬😬
सायली मात्र....आता नीट अंतर ठेवते आहे👏👏
ही कोंडी आता anniversary celebration साठी थोडा वेळ का होईना फुटेल!!
Excited for tomorrow's episode ❤️
1.2k