Originally posted by: iluvusakshi
तुला या वेळेस कोण आवडलं?
मला श्रावणी च गाणं आवडलं, देवांश आणि तो उंच मुलगा(नाव विसरले मी), आणि तो west बंगाल वरून आलेला मुलगा च गाणं आवडलं.
आणि हो...पल्लवी जोशी BEST च. तिची सर कुणालाच येणार नाही.
खूप छान bonding होत तिचा लहान मुलांशी.
Mala hi Shravani cha gaana avadla... Devansh ok vatla.. Ani WB cha mulga... Baki mojnyaitkach aahe bolayla...
Baryach aaghadyanvar tokda padtay ha show... Faar kahi interest baghun ghenyasarkha nahiye...
1.4k