Nawab mansoor ali khan Pataudi
शर्मिला च्या आधी सिमी गरेवाल च्या प्रेमात होता.
सिमी गरेवाल चा जो शो आहे ना, त्यात एका episode मध्ये हे दोघे आले होते.
तेव्हा ही चर्चा झाली होती.
पण शर्मिला आली, आणि सगळंच बदललं.
Btw pataudi दाम्पत्याला 3 children आहे.
सैफ, सारा आणि सबा.
सबा unmarried आहे. आणि करोडो,अरबो ची प्रॉपर्टी, business सांभाळत आहे.
1.2k