This clip showed up on my YouTube feeder. May be because I am watching the series . Looks like manjula will go away from Wanda in search of proof. Hopefully nothing will happen to her. Appears to be old promo clip
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 24th Oct 2025
RAMAYAN AT PH 23.10
🏏India tour of Australia, 2025: Australia vs India, 2nd ODI🏏
APAHARAANN 24.10
Mihir To Kiss Noyna - Ewwwww
Twinkle Khanna says physical cheating isn’t a deal breaker
Leap & Separation!
AT - Abhishek Bajaj 🐐 Humara Bajaj ❤️
SSR Family To Challenge CBI Closure Report
🏠Caption Writing Contest -Bring Pictures to Life!🏠 RESULTS
Abhinav Kashyap about Aamir & Saif
Spirit - The Sound Story Of The Film
Akash & Isha Ambani s birthday celebration in Jamnagar.
This clip showed up on my YouTube feeder. May be because I am watching the series . Looks like manjula will go away from Wanda in search of proof. Hopefully nothing will happen to her. Appears to be old promo clip
रोहिणी आली परत मुंबई ला with अभि, आशु.
वैदेही सुद्धा घरी आली परत.
या सिरीयल च सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, याचे संवाद.
वैदेही, प्रभा मामी scene
मृणाल, मंजुळा scene
मंजुळा , शालिनी काकू scene.
वैदेही , नील भावंडांचा scene
अप्रतिम संवाद आणि अतिशय नैसर्गिक अभिनय👌👌सर्वांचाच.
असा वाटतच नाही, की आपण सिरीयल बघतोय.
इतकी यातील पात्रे खरीखुरी वाटतात.😊👍👌
(आणि हो, मंजुळा आता dress घालते, मृणाल ने दिलेले😊).
मी हळू हळू ७० episode पर्यंत पोचलोय. इथर्यंत सुद्धा मणी चे मृणाल बरोबर असलेले संवाद पण छान आहेत. मुलांविषयी तो जे philosophical dialogues बोलतो ते practical आहेत. गोपीनाथ वानखेडे हे पात्र चांगला रंगवले आहे आणि अभिजित चव्हाण ने अतिशय उत्तम साकारलेलं आहे.Originally posted by: iluvusakshi
रोहिणी आली परत मुंबई ला with अभि, आशु.
वैदेही सुद्धा घरी आली परत.
या सिरीयल च सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, याचे संवाद.
वैदेही, प्रभा मामी scene
मृणाल, मंजुळा scene
मंजुळा , शालिनी काकू scene.
वैदेही , नील भावंडांचा scene
अप्रतिम संवाद आणि अतिशय नैसर्गिक अभिनय👌👌सर्वांचाच.
असा वाटतच नाही, की आपण सिरीयल बघतोय.
इतकी यातील पात्रे खरीखुरी वाटतात.😊👍👌
(आणि हो, मंजुळा आता dress घालते, मृणाल ने दिलेले😊).
Originally posted by: iluvusakshi

मला वैदेही आणी प्रभा मामी चे डायलॉग्स खूप आवडले. आज्जी ची आठवण येऊन माझ्या पण डोळ्यात पाणी आले 😊
Originally posted by: pritikhot
मला वैदेही आणी प्रभा मामी चे डायलॉग्स खूप आवडले. आज्जी ची आठवण येऊन माझ्या पण डोळ्यात पाणी आले 😊
Same here. Mala pan radu aala aani Aaji chi aathvan aali.😒
Originally posted by: mishkil88
मी हळू हळू ७० episode पर्यंत पोचलोय. इथर्यंत सुद्धा मणी चे मृणाल बरोबर असलेले संवाद पण छान आहेत. मुलांविषयी तो जे philosophical dialogues बोलतो ते practical आहेत. गोपीनाथ वानखेडे हे पात्र चांगला रंगवले आहे आणि अभिजित चव्हाण ने अतिशय उत्तम साकारलेलं आहे.
I liked Mohan Joshi's character in Agnihotra.
His thoughts are very clear and his stance to leave the house and stay aloof from any discussion on ancestral estate are relatable. Also, his behavior towards their cook and Manjula is commendable.
हो, या सिरीयल मधली सगळी च्या सगळी जेष्ठ कलकार मंडळी ही श्रेष्ठ का आहेत, हे कळतं आणि पटत सुद्धा.
मोहन जोशी as मणी.. अगदी natural, प्रॅक्टिकल
मृणाल..त्यांना सुयोग्य साथ देणारी.
नील..हुशार मुलगा
वैदेही..चुलबुली, bubbly धाकटी बहीण.
विनय आपटे यांचा सदानंद राव देखील तसाच.
अतिशय प्रॅक्टिकल, सारासार विचार करणारा, अतिशय मुद्देसूद.
प्रभा मामी, सुहास जोशी सुद्धा👌
दुसऱ्याच्या घरी जन्मभर अश्रिता सारखं जगणं(जरी apaa नि कधीही तसं वागवलं नाही, पण तरीही)..
स्वतःच्या मुलाची होणारी मानसिक कुचंबणा..
श्रीपाद ची बेफिकिर वृत्ती,
महादेव चा भोळसतपणा..
रोहिणी ला माहेर, वाड्या विषयी वाटणारी ओढ..
सगळी पात्र, कलकार अतिशय वास्तववादी आहेत.
खरंच, अश्या serials का नाही आता बनवत?
आताच्या सगळ्या serials मध्ये कट कारस्थान ठासून भरली आहेत😡
एकही serial धड नाहीये.😢
कथे च्या नावाने बोंब आहे अक्षरशः.
बौद्धिक दिवाळखोरी आहे लेखकांची😢.
थोडासा वेगळा टॉपिक...
आता अगदी विषय निघालाच आहे म्हणून..
तुमच्या पैकी किती जणांना आजी-आजोबा च सुख मिळालंय??
मला ते फारसं नाही मिळालं😢
माझ्या आई चे आई वडील, माझ्या जन्माच्या आधीच गेले होते.
आणि बाबांचे वडील मी 2 वर्षांची असतांना गेले, आणि आई मी 5 वर्षांची असताना गेली.
त्यामुळे आजी आजोबा, त्यांची माया, प्रेम हे मला लाभलंच नाही😢
(वैदेही म्हणते ना कालच्या episode मध्ये की आजी पाहिजेच, खरंच आजी आजोबा हवेतच. नातवंडाचे लाड करायला, हट्ट पुरवायला.
आई, बाबा ज्या गोष्टी साठी नको म्हणतील,पण आजी- आजोबा मात्र support करतील, गपचूप हळूच काहीतरी खाऊ/ गिफ्ट देतील..
किती मजा ना)
Originally posted by: NerdyMukta
I liked Mohan Joshi's character in Agnihotra.
His thoughts are very clear and his stance to leave the house and stay aloof from any discussion on ancestral estate are relatable. Also, his behavior towards their cook and Manjula is commendable.
Very positive approach towards like. No emotional on date but that does not mean he is insensitive
I was thinking if I have to choose best character in agnihotra I will choose him. mani is best.
Talk about insensitivity, Rohini is the most insensitive and what morya said was very correct, these people just claim being agnihotris but do not have achieved. Where as seems mrinal did, so as mani, as they both say welcoming guest and not anyone go empty handed is hay vaadya chi paramparaa.
even neel told Abhi you guys have assumed majula is not agnihotri, exactly this is how rohini was behaving.
Originally posted by: iluvusakshi
थोडासा वेगळा टॉपिक...
आता अगदी विषय निघालाच आहे म्हणून..
तुमच्या पैकी किती जणांना आजी-आजोबा च सुख मिळालंय??
मला ते फारसं नाही मिळालं😢
माझ्या आई चे आई वडील, माझ्या जन्माच्या आधीच गेले होते.
आणि बाबांचे वडील मी 2 वर्षांची असतांना गेले, आणि आई मी 5 वर्षांची असताना गेली.
त्यामुळे आजी आजोबा, त्यांची माया, प्रेम हे मला लाभलंच नाही😢
(वैदेही म्हणते ना कालच्या episode मध्ये की आजी पाहिजेच, खरंच आजी आजोबा हवेतच. नातवंडाचे लाड करायला, हट्ट पुरवायला.
आई, बाबा ज्या गोष्टी साठी नको म्हणतील,पण आजी- आजोबा मात्र support करतील, गपचूप हळूच काहीतरी खाऊ/ गिफ्ट देतील..
किती मजा ना)
same here. I have not seen any set of my grandparents and that is why when Vaidehi was talking I felt sad and my eyes teamed up. I always missed not having grandparents pan kaal te phaarach prakarshaani jaanavle
Aani aata tar majhe parents pan naahi aahet.