band baja....ha home minister cha dusra prakar aahe.renuka shahane judge asli tari tichya peksha jast focus ani screen time pushkaraj la aahe. Neha Khan che chhota kapde kewal glamour quotient sathi . Arre pan ha family viewing sathi aslela program aahe na. Malishka tar kahar aahe baalishpanacha. Swatala mumbai ki raani mhanavte.Originally posted by: iluvusakshi
अतिशय बेक्कार , भंगार होता तो एपिसोड.
काय ती नेहा खान , काय तिचे ते कपडे😡
ती malishka.. स्वतःला लहान समजून इतकी बालिश, थिल्लर वागत होती ना..
😡
3 राजकीय बायकांना आणून तरी काय दिवे लावले???
केर काढायला लावला त्यांना, पाणीची बादली च पण काहीतरी खेळ(शिक्षा) होती.
ती बँड बाजा वरात पण महा बेक्कार आहे.
कुठून शोधून आणतात या लोकांना..(म्हणजे जोडयाना).
ती लोक पण इतकी वेडी, मंद किंवा मग अति आगाऊ असतात.😡
937