Exactly 💯 agree...Originally posted by: mishkil88
nakki kai milta asa karun ani he network kay karta he kalat nahi. Pan he lok atta ka bolat aahet. Tevha bolaycha na jevha he ghadla.
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 17th Oct 2025
GREENE FLAG ⛳
What will Yuvraj do?
Yeh Rishta Kya Kehlata Hai October 17, 2025 EDT
This is concerning.
i support farhana
KUJILI STARTED 18.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai October 18, 2025 EDT
Kyunki Detailed Written episode Oct 16. Pics attached (Hindi captions)
Debate between Kareena-Ranbir fans about who's better?
Mental health club - Only Positivity allowed 🌟
Anupamaa 17 Oct 2025 Written Update & Daily Discussions Thread
Story- Tortoise to Rabbit😜
Alia channeling Gangubai in this scene from RRKPK!!!
Acha wala gunda
Alia and Ranbir to move to their new house - Krishna Raj
Deja vu ? Do you get Deja vu ?
Mera Armaan toh Green Flag Hai😌✅
Wanna see post leap trp ?????? Geetu vs Abhimaan romance who won??
Buddhiya Ka Naya Roop
Exactly 💯 agree...Originally posted by: mishkil88
nakki kai milta asa karun ani he network kay karta he kalat nahi. Pan he lok atta ka bolat aahet. Tevha bolaycha na jevha he ghadla.
Originally posted by: mishkil88
nakki kai milta asa karun ani he network kay karta he kalat nahi. Pan he lok atta ka bolat aahet. Tevha bolaycha na jevha he ghadla.
Sounding to be rude, or insensitive, or whatever..
पण तरीही..
हे प्रकरण थोडंस me too सारखा आहे.
हे जेव्हा घडलं, तेव्हा रॉबिन आणि चहल बऱ्यापैकी नवीन होते किंवा settled ही नव्हते.
रॉबिन तर आपल्या national टीम च्या सारखा. आतबाहेर असायचा.
त्यामुळे आपण जर प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बोललो, तर पुढे जे काहि थोडाफार आपला करिअर होणार आहे, ते ही नाही होणार, या भीतीने कदाचित ते बोलेले नसतील.
आणि आता जेव्हा पैसे/अनुभव आहेत गाठीशी, म्हणून बोलावसं वाटलं असेल.
(सॉरी, जर कोणाला माझी comment पटली/ आवडली नसेल तर).
@ilu I ve Listened to Robin's chat with Ashwin wherein he clearly mentions later that transfer from one team to other is a part of professional cricket ( Read Premiere leagues) and that early on Players would find it odd since their loyalties would lie with parent team... But then subsequently , it became a regular feature ...
May be in 2009, the management of MI didn't find Robin fitting into their scheme of things ..
don't worry. Btw chahal cha kissa life threatening hota. Like someone in drunken state hanging him from 15th floor. He could have been killed accidentally. Was this big man pollard or malinga or someone else we wouldn't know. Robin uttapa is talking about some sort of manipulation. Even ganguli won't pursue the matter knowing who are the owners.Originally posted by: iluvusakshi
Sounding to be rude, or insensitive, or whatever..
पण तरीही..
हे प्रकरण थोडंस me too सारखा आहे.
हे जेव्हा घडलं, तेव्हा रॉबिन आणि चहल बऱ्यापैकी नवीन होते किंवा settled ही नव्हते.
रॉबिन तर आपल्या national टीम च्या सारखा. आतबाहेर असायचा.
त्यामुळे आपण जर प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बोललो, तर पुढे जे काहि थोडाफार आपला करिअर होणार आहे, ते ही नाही होणार, या भीतीने कदाचित ते बोलेले नसतील.
आणि आता जेव्हा पैसे/अनुभव आहेत गाठीशी, म्हणून बोलावसं वाटलं असेल.
(सॉरी, जर कोणाला माझी comment पटली/ आवडली नसेल तर).
He has mentioned who the players were😀..Originally posted by: mishkil88
don't worry. Btw chahal cha kissa life threatening hota. Like someone in drunken state hanging him from 15th floor. He could have been killed accidentally. Was this big man pollard or malinga or someone else we wouldn't know. Robin uttapa is talking about some sort of manipulation. Even ganguli won't pursue the matter knowing who are the owners.
I haven't read. You can pm if you wish to.Originally posted by: Arjunwagle
He has mentioned who the players were😀..
सन टीव्ही नामक डोकेदुखी सुरू झाली होती,तिला वाली न मिळाल्यामुळे,म्हणजे प्रेक्षकच न मिळाल्याने पेनकिलरशिवायच निघून गेली बहुतेक😆😆
आता काय तर प्रवाह पिक्चर्स नावाची आणखी एक डोकेदुखी चालू होणार आहे 15 मेपासून
नवीन पिक्चर्स किंवा चांगले जुने मराठी पिक्चर्स बघायला मिळणार असतील तर चांगलच आहे।
होप की यावर मालिका बघायला मिळणार नाहीत कारण नाव प्रवाह पिक्चर्स अस आहे.

सन वाहिनी निघून नाही गेली, आहे ती अजून.
आम्ही त्यावरची गजानन महाराज ची serial बघतो.
आणि माझी आई त्या वाहिनी वरील 'सुंदरी' आणि 'आभाळाची माया' या दोन serials बघते.😡😭
किचन कल्लाकरमध्ये ती नेहा खान कोण ? देवमाणूस मधली का. ती आणि malishka कशासाठी ? मराठी celebreties संपले का ? टोटल नॉनसेन्स.😡
तरी बरं पुढ्या वेळी खडसे आणि सोमय्या आहेत. जरा tp असेल असं वाटतंय.
Originally posted by: mishkil88
किचन कल्लाकरमध्ये ती नेहा खान कोण ? देवमाणूस मधली का. ती आणि malishka कशासाठी ? मराठी celebreties संपले का ? टोटल नॉनसेन्स.😡
तरी बरं पुढ्या वेळी खडसे आणि सोमय्या आहेत. जरा tp असेल असं वाटतंय.
अतिशय बेक्कार , भंगार होता तो एपिसोड.
काय ती नेहा खान , काय तिचे ते कपडे😡
ती malishka.. स्वतःला लहान समजून इतकी बालिश, थिल्लर वागत होती ना..
😡
3 राजकीय बायकांना आणून तरी काय दिवे लावले???
केर काढायला लावला त्यांना, पाणीची बादली च पण काहीतरी खेळ(शिक्षा) होती.
ती बँड बाजा वरात पण महा बेक्कार आहे.
कुठून शोधून आणतात या लोकांना..(म्हणजे जोडयाना).
ती लोक पण इतकी वेडी, मंद किंवा मग अति आगाऊ असतात.😡
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
944