Originally posted by: iluvusakshi
पुढे सगळं wild imagine करावं प्रेक्षकांनि.😆
भन्नाट कल्पना लढवाव्या, दिमाग के घोडे तेज अगदी तेज दौडवे..🤣
ह्या मालिकेचं घोडं खूप महिने झालं अडलं आहे 😛 , मला वाटलेलं ह्या दोघांचं लग्न पण झालं असेल 😵 पण हि दोघे तर अजून भांगचं पिता आहेत
1.3k