Hi all please start posting here on this new thread.
Hi all please start posting here on this new thread.
Bigg Boss 20- Daily Discussion Thread - 29th September 2026
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 30th Sep 2026
🏏West Indies tour of India 2026: 2nd ODI - on 30/09/26 @2:00 PM IST🏏
Thanks👍.
हा thread किती मस्त दिवशी ओपन होतोय.
आज विनायक चतुर्थी आहे.
आपण जिंकलोय, पाक ला हरवून.(women's team ).world cup.👍👍
आणि श्रीलंका ला पण आपण हरवणार आहोत.(men's team).
👏🥳
@mukta and others anyone can open the new thread, need not wait for me 😊. I will close earlier one later on.
@mukta..
आधीचा thread close झाला, म्हणून ईकडे reply करतेय.
सगळ्या आई लोक हे असेच असतात का?
जशी तुझी आई म्हणते की मी बरीच बरी आहे.(तब्येत)
माझी आई पण तशीच.
गेली कित्येक वर्षे मी तिच्या मागे लागलेय, मी दातांची (दाढ ची) treatment करून घे, तर बोलते, जाऊदे, आता माझे असे किती दिवस राहिलेत
आणि नंतर म्हणते, हे असा बोलून मला 10 वर्षे तरी झाली असतील ना😉
घ्या...काय बोलायचं आता
जिंकलो ✌
पण जडेजा साठी वाईट वाटतयं १ विकेट हवी होती... खूप बारीक तोंड झाल होत त्याच शेवटची विकेट गेली तेव्हा
Originally posted by: iluvusakshi
@mukta..
आधीचा thread close झाला, म्हणून ईकडे reply करतेय.
सगळ्या आई लोक हे असेच असतात का?
जशी तुझी आई म्हणते की मी बरीच बरी आहे.(तब्येत)
माझी आई पण तशीच.
गेली कित्येक वर्षे मी तिच्या मागे लागलेय, मी दातांची (दाढ ची) treatment करून घे, तर बोलते, जाऊदे, आता माझे असे किती दिवस राहिलेत
आणि नंतर म्हणते, हे असा बोलून मला 10 वर्षे तरी झाली असतील ना😉
घ्या...काय बोलायचं आता
Saglya Aai ashach astaat...pan aadhi chya generation chya...khaas karoon Kya home maker hotya.
Majhi Aaji at least 25-30 Varsha Hech bolaachi tichya birthday la...pudhchya Varshi asen ki naahi, mazhe kiti divas raahile 😆 Aani amhi sagle naatvanda tila chidvaaycho.
Aai Baba doghe lapvaayche aajarpan.
माझ्या सर्व मैत्रिणींना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Wishing a Happy Women's Day to all the beautiful women who are strong souls and inspire success and motivate others to be what they want.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
New thread opened. Please post here.
1.4k