खरच corona नंतर काहीतरी छान बघायला मिळाले.
जरी भांडणाचा ट्रॅक नीट लिहिला नाही तरी यांची जुगलबंदी मस्त वाटली.
आपण इच्छा करू अजून कुठे कुठे यांना एकत्र पाहायला मिळेल.
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 7th Sep 2025 - WKV
CALL FROM CELL 6.6
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 07 Sep 2025 EDT
NASEEB vs BADNASEEB 7. 6
Generation 5:A new chapter in Yrkkh
Baaghi 4 crashes on Saturday
💕💜Somewhere Over the Rainbow #43 With Prats in our hearts 💜💕
Filmfare Awards ?
Idiocy, thy name is Mihir Virani!
「 ✦ Font-tastic Voyage Graphic Contest ✦ 」
खरच corona नंतर काहीतरी छान बघायला मिळाले.
जरी भांडणाचा ट्रॅक नीट लिहिला नाही तरी यांची जुगलबंदी मस्त वाटली.
आपण इच्छा करू अजून कुठे कुठे यांना एकत्र पाहायला मिळेल.
Not only Swapnil and Mukta but some other artists also seen with them in many serials and movies together. It's amazing how these things work.
We can expect some of the other crew along with UM in some movies or serials.
थोडक्यात काय, तर आपल्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की मुक्ता आणि उमेश ने पुढे एकत्र काम करावं, पण कथानाक जरा sensible असू दे.
दोघेही अतिशय talented कलाकार आहेत, बेकारात ला बेकार scene पण बिचारे फुलवतात(किंवा निदान तसा प्रयत्न तरी करतात). मध्ये मध्ये जरा दोघेही पाट्या टाकत होते(कंटाळले होते वाटत बिचारे दोघेही😆).
असो, पुढील वाटचाली साठी दोघांनाही शुभेच्छा.👍👍💐💐
Originally posted by: sassybutclassy
सध्या जे screenplay लिहीत आहेत अमोल पवार त्यांनी 'हम बने तुम बने' मालिकेचे लेखन केलं होतं खूप छान हलकी फुलकी विनोदी मालिका होती ती सोनी मराठी वरची, पण हिथे त्यांना नीट सूरच सापडला नाही concept नक्की emotional, कॉमेडी, रोमँटिक ,गंभीर काय ठेवायची आहे तेच कळत नाहीये (कदाचित कमी वेळ मिळाला म्हणून असेल)
Oh wow, I did not know HBTB and this show has same writer😲.
HBTB is one of my fav serials but even HBTB never climbed the TRP charts and it did not even have a thread on IF😒. That show was lit, writing and acting both were fantastic⭐️. Two of the reasons for HBTB not getting good TRP's it deserved 😵might be it was telecast on a new channel and the time slot it was put in was wrong😈.
I mean who gives a 10:30 slot to a humourous family show😆?
Originally posted by: BhetuPunha

@bold :👍🏼
Yes HBTB was one of the best shows I have ever seen!
Originally posted by: iluvusakshi
थोडक्यात काय, तर आपल्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की मुक्ता आणि उमेश ने पुढे एकत्र काम करावं, पण कथानाक जरा sensible असू दे.
दोघेही अतिशय talented कलाकार आहेत, बेकारात ला बेकार scene पण बिचारे फुलवतात(किंवा निदान तसा प्रयत्न तरी करतात). मध्ये मध्ये जरा दोघेही पाट्या टाकत होते(कंटाळले होते वाटत बिचारे दोघेही😆).
असो, पुढील वाटचाली साठी दोघांनाही शुभेच्छा.👍👍💐💐
@bold: 😆
हो जसा जसा serial चा end जवळ आला तसे ते पाट्या टाकण्याचे कमी झाले त्यांना वाटत असेल चला सुटलो बाबा एकदाचे निनावे च्या कथेतून 😆
Originally posted by: iluvusakshi
https://www.instagram.com/p/Caet9cQL5lX/?utm_medium=copy_link
काय काय करावं लागतंय या दोघांना
अगदी शेवटपर्यंत सगळ्या serials चे promotion करून घेणार का ह्यांच्याकडून?
Originally posted by: POSHKAMP
खरच corona नंतर काहीतरी छान बघायला मिळाले.
जरी भांडणाचा ट्रॅक नीट लिहिला नाही तरी यांची जुगलबंदी मस्त वाटली.
आपण इच्छा करू अजून कुठे कुठे यांना एकत्र पाहायला मिळेल.
लेखन सुमार illogical आहे पण त्यांचे give and take पाहायला मजा येते ...परवाचा सुलू बरोबरचा lift च्या बाहेरचा सीन
"चांगला होत ना वागायचं ,होत ना चांगला वागायचं" 😆
Umesh -Mukta are lit
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
925