Originally posted by: mishkil88
@ilu किचन कल्लाकार मधलं एक नाव जे आधी insta वर कळलं होतं तेव्हाच ठरवलं की बघायचा नाही हा एपिसोड. ती व्यक्ती जाम डोक्यात जाते. Btw प्रणिती शिंदे , पंकजा मुंडे ह्यांचा double एपिसोड पाहिल्यास का.
हो, मी पाहिला होता तो एपिसोड.
1.3k