Yeu kashi Tashi me Nandayla thread 2 - Page 42

Created

Last reply

Replies

437

Views

41.8k

Users

23

Likes

1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

त्या शकू च्या brain मध्ये clot आलाय.

तिला मरण्या अगोदर स्वीटू ला yashawi mrs. खानविलकर बनवायची आहे.

माझ्या नंतर हे घर, साम्राज्य स्वीटू सांभाळेल, म्हणून ती जीवाचा आटापिटा करतेय.

आणि ईकडे स्वीटू रमलीये ओम बरोबर.

आणि ईकडे ही...स्वीटू ला बाळ हवंय लगेच, आणि ओम ला इतक्यात ते नकोय.

कसली रे घाई यांना??😡

त्या ABA मध्ये पण तसंच. पण तिकडे निदान त्यांचं वय तरी 35 आहे. ईकडे तर तसही काही नाहीये.

HydroxyGroup thumbnail
15th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

त्या शकू च्या brain मध्ये clot आलाय.

तिला मरण्या अगोदर स्वीटू ला yashawi mrs. खानविलकर बनवायची आहे.

माझ्या नंतर हे घर, साम्राज्य स्वीटू सांभाळेल, म्हणून ती जीवाचा आटापिटा करतेय.

आणि ईकडे स्वीटू रमलीये ओम बरोबर.

आणि ईकडे ही...स्वीटू ला बाळ हवंय लगेच, आणि ओम ला इतक्यात ते नकोय.

कसली रे घाई यांना??😡

त्या ABA मध्ये पण तसंच. पण तिकडे निदान त्यांचं वय तरी 35 आहे. ईकडे तर तसही काही नाहीये.

Sweetu ne kadhi mehnat Karun paise kamvalet😆ti nehmi aytya bilavarchi nagin hoti😆 ata tar lagn zalay shreemant Gharat mag pudhe kai tar baby 😆😆hech suchnar Tila..

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

आता यामध्ये त्या स्वीटू ला kidnap करणार आहेत.

बोला, आता..काय ही story line आहे का?

मालविका प्लॅन करते हे असं.

सगळ्या serials मध्ये नणंद अशी का दाखवली आहे?

इकडे ही मालविका, तिकडे ABA मध्ये ती मधुरा आणि त्या नेहा कामत च्या सिरीयल मध्ये त्या तुषार देवल ची बायको.

नणंदा अशाच असतात (?)हे जरी universal truth असलं(?), तरी ते अगदी जसाच्या तसा serials मध्ये दाखवणं गरजेचं आहे का?

चांगलं काही दाखवायचं नाहीच, असाच सगळ्या कथा लेखकांनी, channel bosses ने ठरवलं आहे का?

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

ही बैलगाडी कुठपर्यंत पोचली?😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

ही बैलगाडी कुठपर्यंत पोचली?😆

आज ओम चा वाढदिवस झाला साजरा.

बाकी काही खास नाही.

नेहमीचंच रटाळ रडगाणं.

स्वीटू च्या डोक्याला bandage आहे.

तिला kidnap केला होतं, मालविका ने कोणाला तरी सुपारी देऊन ते करवून घेतलं होतं.

तिला कधी,कोणी सोडवलं माहीत नाही.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Finally🥳👏



प्रेक्षकांनी पाठ फिरवली, कमी TRPमुळे ही मालिका घेणार लवकरच निरोप

http://mtonline.in/JmXBWZ?bga via @mataonline: http://app.mtmobile.in

Resham thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 years ago

Yayyyy.... Finally.... Fakta yenaari maalika ajun faaltu hou naye hi prarthana..nahitar hila bara mhanaychi vel yeil🤣

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Resham

Yayyyy.... Finally.... Fakta yenaari maalika ajun faaltu hou naye hi prarthana..nahitar hila bara mhanaychi vel yeil🤣

स्वप्नील ची येणार ना 8 वाजता.

Mid of मार्च सांगितली आहे new serial.

तो पर्यंत मुक्ता ची सिरीयल संपुदे.

नाहीतर स्वप्नील, मुक्ता चे fans divide होतील.

दोन्ही जर एकाच time ला लागले तर.

(हे मी लिहितेय खरं, पण तसाही काही ** फरक पडणार नाहीये😆).

sassybutclassy thumbnail
12th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 3 years ago

अरे हे निरोप घेणार होते ना,ह्यांचा निरोप cancel तर नाही झाला ना😔

https://www.instagram.com/p/CaAd3mGrRoz/?utm_medium=copy_link

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: sassybutclassy

अरे हे निरोप घेणार होते ना,ह्यांचा निरोप cancel तर नाही झाला ना😔

https://www.instagram.com/p/CaAd3mGrRoz/?utm_medium=copy_link

हे कधी झाला?

मला ना त्या आपल्या ABA ची पण अशीच भीती वाटते.

ती पण सिरीयल संपवताना हे लोक मीरा ला pregnant दाखवतील.

आणि मला तर ते अजिबात नकोय. Typical अगदी.

मीरा, आदी ने स्वतंत्र व्हावं आणि गावात जाऊन स्वतःची practice सुरू करावी ,असा मला अगदी मनापासून वाटत.

Coming back to this serial, कोणी बघताय की ही सिरीयल अजुन आपल्या ईकडे?

त्या मालविका ने चीन्या च्या बायकोचे पण कान भरले, की तू सांग..स्वीटू ने ईकडे (माहेरी) यायचे नाही.

काय बघून लग्न करून दिलय चिन्या आणि त्या मुलीचं... कमवायची तर अक्कल नाही, दोघानाही😡

मूर्खपणा नुसता सगळा😡

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: Prateekshaa29

21 days ago

THARLA TAR MAG !! Thread-8

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: md410

1 months ago

Lagnanantar Hoilach Prem: Thread 2

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

8 months ago

Gappa Tappa corner thread 23 - general discussions

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: heyitsme12

3 months ago

THARLA TAR MAG! - Thread 7

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".