Originally posted by: iluvusakshi
13 December चा प्रोमो पाहून मला तर आज परत BALH ची आठवण आली.
तेव्हा सुद्धा राम प्रिया हनिमून ला जातात, तेव्हा राम ची सावत्र आई, स्वतःच्या मुलाकडून phone करवून घेते, आणि तो राम ला सांगतो की आईची तब्येत बरी नाहीये, तर तू ताबडतोब घरी निघून ये.
Of course पण ते काही लगेच परत येत नाहीत. थोड्या दिवसांनी येतात.
बघूया, ईकडे काय दाखवतात पुढे.....
आणि काय जबरदस्त coincidence आहे..राम आणि प्रिया सुद्धा december मधेच honeymoon ला गेलेले ऑस्ट्रेलिया ला.
तो ही period होता 5 ते 14 की 15 डिसेंबर 2011.
राम-प्रिया चा हनिमून मस्त दाखवलेला helicopter ride and all
हे लोकं दळभद्री आहेत निदान दोन दिवस तरी सुखाचे दाखवा😡,एकंदरीत ह्यांचे instagram photos बघून तरी goa चे दोन जोड कपडेच दिसले
त्यामुळे येतील लगेच परत आणि मग ह्यांचा फॅमिली drama सुरू
1k