Kharach lagna kartayt asa wattay..😊
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 7th Sept 2026
Whom did you support in previous seasons?
JEEVAN SANGINI-Season 2
Eiffel Tower Hungama: Sadhus Visit, Disgrace or Dignity to Religion?
Kharach lagna kartayt asa wattay..😊
Kharach lagna kartayt asa wattay..😊
ELDG च्या वेळेस सुद्धा असंच सगळं सविस्तर दाखवला होता न❤️
Ditto... Eldg madhe pan vistarit dakhavla gela lagna... Ani ithehi.... ❤️
They are enjoying so much .❤️
Nikhil la chopla pahije 😡..
Serial madhli lagna kadhi neet paar padtat ka? Faltu drama dakhavlach pahije...
ऐका ऐका मैत्रिणींनो.महत्वाची न्यूज.
अचानक धनलाभ कसा होतो,तसा अचानक सिरियल अपडेट लाभ झाला आहे मला.ते ही उमा सरदेशमुख म्हणजे आदिच्या आईकडून.
माझ्या बहिणीच्या नणंदेची ही उमा चुलत नणंद.लॉकडाऊन मुळे या दोघींची सोयरीक खूप वाढली.
तर सध्या ही आदिची आई बहिणीच्या नणंदेकडे राहात आहे,मध्ये उमि सरदेशमुखला बर नव्हत,आताही त्यासाठीच आली आहे.
तर पाठकांच्या घराच शूटिंग अंधेरीला तर देसाई कुटुंबाच ठाण्याला शूटिंग होत.
उमाला अंधेरीला जाव लागत.
तर सिरियल अपडेट पुढीलप्रमाणे.
सगळ्यात पहिले,सिरियल कधी संपणार याबाबत प्रॉडक्शन हाऊसला अजूनतरी चँनेलकडून काहीही कल्पना मिळालेली नाही.
मीराच्या दागिन्यांच शूटिंग पु.ना गाडगीळ दुकानात झाले आहे.
लग्नानंतर आदिची आई मीराला आणि मधुरा मनुला त्रास देतात कारण आदिच्या आईला मीराचा पास्ट कळतो.
सध्या त्याच शूटिंग चालू आहे.
पुढची अपडेट जेव्हा कळेल तेव्हा सांगेनच.
सिरियल मी बघत नाही,पण या अपडेट्स नक्की देईन.
पण आता थोडा वेळ लागेल कारण आज ती उमा तिच्या घरी म्हणजे गोरेगावला परत जाणार आहे.
पुढे किचन पॉलिटिक्स आहे.
आणखी एक महत्वाच.टिपिकल कौटुंबिक मालिका आहे हे प्रत्येकाला माहित आहे,त्यामुळे सिरियल अशीच पुढे जाणार होती.
Sagala interest gela majha he vachun @rprr42....kharacb sangte....
Jitki utsahit hote me Adira cha lagna baghayla titkich niraash hi zale he vachun.... Typical ekdum typical valnaavar aahe mhanje hi maalika....
Adichi aai meera la lagnanantar past kallyavar traas denar- This was predicted by me 2 days back. Thanks for the update. Will give up watching after adira wedding.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
1.5k