Originally posted by: mishkil88
एक बारकावा सांगतो. आधीच्या एपिसोड मध्ये आदी मीरा चा डान्स चालू असताना मनू , मल्हार ice cream खात गच्चीत येतात. तेव्हा मी विचार केला की ज्या अर्थी हे गच्चीत आले त्या अर्थी ice cream घरच्या फ्रिज मधेच असणार करण दुकानात घेतलेले ice cream खात खात गच्चीत कोण कशाला जाईल ? आणि नेमका आजच्या एपिसोड मध्ये मनू च्या तोंडून त्यांनी explain केला की तिला खूप भूक लागली म्हणून तिने मल्हार ला सांगितले आणि त्याने फ्रिज मधून ice cream आणलं. Screenplay, direction सर्वांचे teamwork उत्तम आहे ह्याचं हे प्रूफ आहे 👍🏼.
म्हणूनच मी काल/दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली ना, की डायरेक्टर आणि dialogue writer हे back in form.
अतिशय apt dialogues होते..
मीरा आणि sulu scene परवाचा आणि मीरा आणि अदिचा कालचा scene.
नुसते उत्तम कलाकार असुन चालत नाही हो...त्याला बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच ताकदीच्या लागतात.
1.2k