Aiyyooo... मला आजचा एपिसोड आवडला.
मीरा-मल्हार scene, आदी- मीरा scene, precap scene. सुलू आणि dr pathak scene..
सगळ आवडला मला, फक्त ते शुभंकरोती जरा अतीच झाला.
पण ठीक आहे.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 12th Sept 2026 WKV
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 13th Sept 2026 WKV
Preity vs Kareena next week ..Which film is your first choice?
🏏1st T20I, Afghanistan vs India in 2026: Arun Jaitley Stadium, Delh🏏
🏏Women's Asia Cup 2026: Final: Sri Lanka W vs India W on 13/09/26🏏
Aiyyooo... मला आजचा एपिसोड आवडला.
मीरा-मल्हार scene, आदी- मीरा scene, precap scene. सुलू आणि dr pathak scene..
सगळ आवडला मला, फक्त ते शुभंकरोती जरा अतीच झाला.
पण ठीक आहे.
सुलू आता चांगलीच कात्रीत अडकली आहे.
Dr पाठक ने आदी च्या सानिका बरोबर च्या लग्नाची जबाबदारी सुलू वर टाकलीय. आणि ती मात्र अजूनही मनात मीरा ला सून करून घायची स्वप्न बघतेय.
कालच्या भागात मला एक गोष्ट कळली नाही, की मल्हार जेव्हा मनू ला भेटायला guest room मध्ये येतो, तेव्हा मीरा बाहेर जाते .पण मग ती नेमकि आदी च्या रूम मध्ये का जाते? आता तसा बघायला गेलं तर बोलण्यासारख काही नाहीये त्यांच्यात.
मनू, मल्हार च लग्न तर झाला ना..
हे लोक स्वतःच future थोडीच आता या अशा वेळी discuss करणार(पण ते त्यांनी केलंच म्हणा).
मीरा ला त्यांच्या past बद्दल सगळ्यांना संगायचा आहे, पण आदी नको नको म्हणतो. हे पण पुढे जाऊन त्रासदायकच ठरणार आहे. हे लोक तेव्हा तिथेही drama करणार😡

ही लोक ठार वेडे झालेत.🤣
यांचे reels हल्ली यांच्या सिरीयल च्या story पेक्षा बरे असतात.😆
Originally posted by: iluvusakshi
ही लोक ठार वेडे झालेत.🤣
यांचे reels हल्ली यांच्या सिरीयल च्या story पेक्षा बरे असतात.😆
And this is the reason I can't stand social media. People have forgotten what's real and what isn't...and are consumed by life on social media.
Aaj kaay zala... Missed it due to Ashtami celebrations
Chan ahe episode
Whole episode is on.. Meera encourage Adi's mother to stand on her own feet.
Precap.. Meera ask Adi kashi mulgi hawi.. on that Adi says tujhya sarkhi.
Next scn... is Adira dancing together romantically🤩
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
1.5k