खरं तर आज पोस्ट करण्यासारखं काहि नाहीये episode बद्दल.. मी द्विधा mind मध्ये आहे.
म्हणजे episode इतका बकवास की मीरा आणि आदि ला screen space as good as nothing च्या बरोबर.
मुक्ता आणि उमेश चे new फिल्म shooting सुरू झाल्यापासून (19.9.21), यांचे कमी scenes आपल्याला मिळाले आहेत.
मनू इतकी बिनडोक आहे की तिला कोणीही manipulate करू शकतो, इतक्या सहजपणे😡
पण दुसरीकडे असा पण वाटत की बरं झालं, निदान story पुढे तरी गेली. हे दोघे पळून जाऊन लग्न करत आहेत. मीरा आणि आदी,अमोल नुसता विचार करत बसलेत. मीरा बोलते की बाबांना पाठवू dr. पाठक कडे, तीकडे आदी सारखा त्याच्या बाबा बरोबर बोलतो. जिथल्या तिथे आहेत हे दोघे.
आणि मितु काय मनू च्या पाळतीवर च असते काय? जिकडे तिकडे कशी काय tapakate?
861