ELDG cha mala hi athavto.. Kharya arthaane lagna sohala hota to.... Aata nivval timepass...
Bigg Boss 20: Daily Discussion Thread - 16th September 2026
Bigg Boss 20: Daily Discussion Thread - 17th September 2026
Katrina Kaif body shamed for weight gain after child birth. Ali defend
Journalist reveals about catching Ranbir cheating Katrina
🏏Afghanistan vs India in India 2026: 3rd T20I in Delhi on 17/09/26🏏
Daayra movie Reviews and box office Collection.
New Entry Alert
🏏Asian Games 2026: India W vs Japan W: 4th QF on 18/09/26🏏
ELDG cha mala hi athavto.. Kharya arthaane lagna sohala hota to.... Aata nivval timepass...
Haven't yet watched the epi, but m shocked reading all the posts in here and on SM...these people are getting too adventurous,Loka baghatat, TRP miltey mhanun kahi hi marat ahet lokanchya maathi... compared to Sai Aditya,Asa Raje and the TPR wedding, channel ne hyancha lagna titka promote pan Nahi kela, it seems they are too busy launching other shows!!
Hyanchya Kade story nahi mhanun kahi hi twists anat ahet, it's like watching Ekta Kapoor show, leads cha dusryashich lagna hota ani mag shevti ekatra yetat, the writer is forgetting this is Marathi audience, asli faltugiri ajibat khapun ghenar nahit!!
काय तो मालविकाचा drama. मी अख्खा एपिसोड हसत होते. 😆बाकी कोणालाही ओमला फोन करून नक्की काय झाले हे विचारता आले नाही. स्वीटूला पण डॉबत नाही आला कि एवढे नाक रगडारगडीनंतर ओम पळून कसा जाईल. आणि ओमला पण हिरोगिरी करायची काय गरज होती, लगेच त्या लुकड्या पायांवर उड्या मारत गेला. श्रीमंतांकडे एवढी माणसे असतात, कोणालाही पाठवायचे. दादांना पण या भागासाठीच मंद ठेवले असेल. सगळे अगदी घीसेपीटे डायलॉग्स होते. अपेक्षेप्रमाणे तिचे वजन निघालेच. 😆आता पुन्हा मोहित ट्रॅक. जर साध्या प्रॉब्लेम्सना जर यांच्याकडे सोल्युशन्स नसेल हि दोघेही माकडं हेच deserve करतात.🤢 एक कॉमेडी म्हणून ठीक आहे, पण मला वाटते आता एक वर्षभर तरी या स्लॉट ला कुठली नवी सिरीयल चालू होणार नाही. एक तर यांच्याकडे कुठल्या नवीन स्टोरीएस नसतात. त्यामुळे याच सिरीयलमध्ये पाणी टाकत राहणार. 😭
Absolutely, even I was wondering, hyanchya Kade sagle itke kase buddhu, Malavika cha tond challa hota ani Baki sagle Nandi baila sarkhe mann halvat hotey,Shaku knows Om.so well, Mr, Khanvilkar hyana kahich importance Nahi ka as parents, they all know Malavika is shrewd, tari tichya bolnya var itka trust!! Bara, Dada kuthey gele , konich vicharla nahi, sabki including Om ki akkal pe taale pad gaye the, Om ne pan phone Karun sangaycha abt Dada, herogiri karaychi houss, bas bomblat!! Practically speaking, no sensible groom would ever leave his wedding and simply walk off ani ha Omdya phone var ardhavat boltoy, me Nahi yenar!!
M fuming so much, me itka faltu lagnacha drama kuthehi Nahi pahila, too much negativity ahey, shee!! Punha radarad!! 😡
१९८०स मध्ये अशा स्टोरीएस होत्या कि कॉन्टॅक्ट ना झाल्यामुळे गैरसमज झाले पण हे या काळात दाखवणे जेव्हा सगळ्याकडे फोन आहेत हा निव्वळ बालिशपणा आहे. शकू आणि स्वीटू ने ओमला हेच ओळखले कि मालविकाच्या नाटकांमुळे त्याचे प्रेमाला काही किंमतच नाही. आता इतका अविश्वास दाखवल्यामुळे ओम्ड्याने खरोखरच नकार द्यायला हवा. आणि त्या मोहीतला या लग्नासाठी १० करोड म्हणजे जरा जास्तीच आहे. 😆
म्हणजे आता मोहितपासून वेगळे होणे, पुन्हा सुकड्याबरोबर लग्न, आणि मग मालू ला शहाणी करणे, असे एकंदरीत भरपूर छळ आणि रडारडी आहे.
लग्नातून पळून जाण्याचा trend आला आहे का आता?
AKKK मध्ये अभि गेला होता पळून, ईकडे हा गेला पळून.
Originally posted by: iluvusakshi
लग्नातून पळून जाण्याचा trend आला आहे का आता?
AKKK मध्ये अभि गेला होता पळून, ईकडे हा गेला पळून.
aga samarth ramdas palun gele hote,pan tyach karan khoop vegal hot .
te he serialvale vaparatat.yanchya herona moth dakhavayala.😆
याचा precap तर इतका भयानक होता ना...की हसावं की रडावं तेच कळेना..
Sweetu दुधाचा ग्लास आणते, मोहित ला द्यायला आणि त्यात मंगळसूत्र टाकते.(एकदम filmy style).
आणि सांगते, तुझ्यात आणि माझ्यात कधीच काहीच होऊ शकत नाही( असाच साधारण काहीतरी होता तो dialogue).
स्वीटू इतका घाण तोंड करून रडते ना...
आणि नलु back to vamp mode... ओम ला हाकलून देते..तो दादा ना घरी आणून सोडतो .
फालतूगिरी चा कळस..😡
Originally posted by: iluvusakshi
याचा precap तर इतका भयानक होता ना...की हसावं की रडावं तेच कळेना..
Sweetu दुधाचा ग्लास आणते, मोहित ला द्यायला आणि त्यात मंगळसूत्र टाकते.(एकदम filmy style).
आणि सांगते, तुझ्यात आणि माझ्यात कधीच काहीच होऊ शकत नाही( असाच साधारण काहीतरी होता तो dialogue).
स्वीटू इतका घाण तोंड करून रडते ना...
आणि नलु back to vamp mode... ओम ला हाकलून देते..तो दादा ना घरी आणून सोडतो .
फालतूगिरी चा कळस..😡
मी खरतर हा पांचटपणा बघतच नाही ,पण कालच्या दोन.तासाच्या भागाची कधीपासून उत्सुकता होती म्हणून बघायला सुरुवात केली आणि खरच तळपायाची आग मस्तकात जाते तस झाल,मी जाम शिव्याघालत होते,घरातले म्हणाले की गन पॉईंटवर ठेवल.आहे का तुला सिरियल बघावीच लागेल.म्हणून,बंद कर.😆
असा राग येत होता ,शेवटी 8.वाजता हास्यजत्रा बघायला लागल्यावर राग शांत झाला,इतक बर वाटल.
मला एक कळत नाही,कुठल्याही माध्यमात नाट्य निर्माण करताना तुमच्या कल्पकतेची कसोटी लागते.पण या मालिकेचा लेखक इतक्या दरिद्री ,भिकारड्या कल्पनेने हा भाग लिहिल अस वाटल नव्हत.
कुठे गेले.ते झीमराठीचे निलेश मयेकर आणि कंपनी.यांना पण कळू नये.
बर निर्लज्ज पणा तरी किती असावा.आणि एका मालिकेपुरत मर्यादित असत तर ठीक होत पण सगळीकडे तेच😡
यांना बोलल.की नेहमीच उत्तर.ज्यांना बघायची आहे त्यांनी बघा,नसेल बघायची तर बघू नका.
आता खरच लोकांनी बघण थांबवल पाहिजे.म्हणजे कळेल.
Proud to say ki me ek hi scene nahi baghitla.. insta war pann nahi 😊
Sagle posts wachun kalta kiti bhikardi acting keli asel Anvita ne
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
1.5k