Originally posted by: Rhrishi
Collar Bomb movie
disappointment for thriller lovers.It could have been much better than this. Another great performance by sparsh srivastav,asha negi and jimmy shergil but director dnyanesh zoting fail to use the cast in right manner.Even the cinematographer could not show his talent.
मी सुद्धा आज पहिला हा movie, आणि माझी पण अशीच reaction आली.. की..कशाला बनवला हा मूवी??
काहीही नविन नाहीये यात.. तुम्हि ज्या चुका/गुन्हे तुमच्या पूर्व आयुष्यात करता, त्याचा हिशेब/ भरपाई तुम्हाला नंतरच्या आयुष्यात करावीच लागते. साधी सरळ theory आहे.
मला या मध्ये काहीच नाही आवडलं, म्हणजे direction, acting , editing.
आणि किती तरी known faces आहेत.
सनी (जामतारा fame)- स्पर्श श्रीवास्तव, आशा नेगी(BALH fame अपेक्षा), जिमी शेरगिल चा मुलगा - (तो चिल्लर पार्टी या मूवी मधला छोटा आहे)., अजय पूरकर- commamdo चा chief.
मला मुळातच कन्सेप्ट/ theme आणि मांडणी/ हाताळणी अजिबात आवडली नाही.
एखाद्या crime serial च्या एका episose ला शोभेल इतकुसाच जीव आहे या कथेचा.
जिमी शेरगिल किती Monotonous आहे यार.
काहीच expressions नाहीत.
त्या 'ur honour' series मध्ये पण हा असाच होता.
231