Deepika is not part of Brahmastra 2 - Deepika's Spokesperson
best chemistry between a duo in song and dance
"Haiwaan" - Official Trailer - Akshay & Saif.
19 Years of Heyy Babyy
"Vvan" - Official Teaser out - Siddharth Malhotra & Tamanna
मी हे खूप आधी पोस्ट केला होता, की जेव्हा आसा ला खरं कळेल, तेव्हा ती vs सोहम असा होणार .
म्हणजे DBK GROUP (म्हणजे राजे, शुभरा ,आसा) ही एक टीम असेल आणि सोहम आणि सुजान त्यांच्या विरुद्ध जातील.
आणि मग business मध्ये होणार घमासान ठसन.
निदान त्या रडक्या शुभरा मधून तरी सुटका होईल.
पण याचा शेवट पण आपण predict करू शकतो.
जसा गुरुनाथ (Mnb) शेवटी एकटा पडला, तसाच सोहम चे ही होणार, आणि ही सिरीयल सुद्धा अशी बरीच वर्ष चालणार.
त्या शुभरा ला already तो अनुराग दिलाच आहे, त्यामुळे तिचा काही प्रश्नच नाही.😆
Eeekkksssss.
आसा ला खरं कळलं, तरी शुभरा तिचे पाय धरते आणि सांगते की नको नको आई, तुम्ही सोहम ला घराबाहेर नका काढू.
I mean seriously???
अग शुभ्ररा, तू कुठल्या जगात राहतेस? ईकडे अकख्या सासर, सासू, सासरे तुझ्या बाजूने आहेत, मग तुला कशाची भीती वाटतेय?
घाल लाथ त्या सोहम च्या पेकाटात आणि हो ना मोकळी.
ही सिरीयल same to same MNB होत आहे.
😡
भयंकरच degradation of zm👎🏼😡
बऱ्याच दिवसांनी याचा प्रोमो पहिला...
आणि 😡
शुभरा ला दोन चार सणसणीत ठेवून द्याव्याशा वाटल्या.
आसा सारखी इतकी समंजस सासू स्वतः तिला सांगतेय, की सोहम पासून वेगळं हो, strong हो, स्वतंत्र हो.
तरी ही आपली मुर्ख, नाही आई, नको आई.
नक्की ही सिरीयल किंवा ही शुभरा कुठल्या काळात राहतात?
एरवी जिकडे सासू कधीही सुनेची बाजू घेत नाही, तिकडे जर आसा हिची बाजू घेऊन ठामपणे त्या जुनाट आणि बुरसटलेले विचारांच्या आजोबा विरुद्ध उभी राहिली आहे,तर या शुभरा ने काय अक्कल गहाण ठेवली आहे की विकली आहे? ही हिला मुळातच अक्कल नाहीये?
बरं झालं, तेजश्री ने ही सिरीयल accept नाही केली.👍🏼
ईकडे ही बावळट पेंढारकर च शोभून दिसते
👎🏼
Haven’t watching this disgusting serial for a long time now. Unfortunately promos baghave lagtat kadhitari. Te baghun anikach kantala yeto hya serial cha. Pan ek khara ki tee Shubhra screen var disli ki 2 kana khali kadhavyashya vatatat.
Btw Girish Oak na kahi role ahe? Ki supporting gadi mhanunach astat ajun?
आजोबा काय डोक्यावर पडलेत का?
तो सोहम is having ema.
आसा ने त्याला घराबाहेर काढलं,तर यांनी अन्न पाणी सोडला, म्हणून आसा ला त्याची माफी मागत परत घरी आणव लागला.
किती regressive आहे हे सिरीयल.😡
शुभरा ही आता स्वीटू आणि विराजस च्या line मध्ये आलीये.
No or rather one expression all the time..👎🏼
शुभरा really needs a reality check.
असा वाटत, हिला गदागदा हलवावे आणि पहिले हिच्या 2,4 मुस्कटात माराव्यात आणि मग हिला सांगावं की आता तू मार त्या सोहम ला.
Zee marathi च्या सर्व सीरिअल्स या भयंकर down path ला गेल्या आहेत.
Even CHYD मध्ये सुद्धा काही दम राहिला नाही.
🥳
त्या देवमाणूस ला पण संपवा.
फारच खेचली आहे😡
Best news of the day🥳
ZM lost its viewers for dragging MNB and TJR for years and years only coz they were bringing in good TRP'S.. finally the audience got bored and moved on to other channels in search of variety..Kuthlya hi serial cha godva thodkyat asto..story sampli Ki the show should stop... the channel paid a huge price by bringing in Aggabai Sunbai... the TRP's were good but it received immense backlash and it hampered the channel's image to some extent...hope ZM learns from its past mistakes!!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
1.2k