ho ani to past change karto. nashib 4 episode madhe sampavliy 😆.Originally posted by: iluvusakshi
पार bouncer गेली हो ही series माझ्या.
3 episode पर्यंत ठीक होती. शेवटच्या एपिसोड मध्ये काहीच कळल नाही.
म्हणजे तो अभय देओल त्या बिहू घोष चा मुलगा असतो एवढंच कळलं.
मग, time travel काय प्रकार आहे, काही म्हणता काहीच कळालं नाही मला.
आणि शेवटी त्या formula चा ती yello paper जो अर्धवट जळलेला असतो, तो कोण उचलतो? अभय देओल का?
35