मागच्या month मध्ये जेव्हा फारसा काहि बघायला नव्हतं, तेव्हा मी 4 की 5 movies बघितले.
1.cocktail.... हा तर अगदी नावाप्रमाणेच भेळ आहे. पण मला दीपिका आवडली यात.
2. NH 10...Concept चांगला,पण execution फारच अतिरंजित. आणि अनुष्का कशी दिसते ना त्याच्यात??👎🏼 आणि तो जो villian आहे ना, तो आश्रम या series मध्ये पोलीस होता आणि फॅमिली man मध्ये समीर चा character प्ले करतोय.
3. Ghoul... राधिका आपटे चा.
हा तर इतका भयंकर आहे ना ..मला तर त्या रात्री झोपच नाही लागली. फार फार विचित्र .
4. ऐतराज..अक्षय, करीना आणि प्रियांका..
हा विषय तेव्हा खूपच बोल्ड होता, आणि त्यामुळे मांडणी पण थोडी भडक वाटली.
पण priyanka rocked👍🏼
5. आणि शेवटी......चिराग कहा रोशनी कहा..
मुळात हा मूवी का बनवला??किती ती रडारड...😭
राजेंद्र कुमार दोन लग्न करतो, दोन्ही बायका मरतात ,आणि शेवटी मीना कुमारी शी लग्न करतो..अरे देवा...
42