Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 28th Sept 2026
Bigg Boss 20- Daily Discussion Thread - 29th September 2026
Neetu and RK -birthday wishes 😊
Happy Birthday Ranbir Kapoor 🎊
🏏India vs Afghanistan, 2nd Quarter-Final, Asian Games 2026🏏
Originally posted by: iluvusakshi
सई च्या पहिल्याच scene मधला पहिलाच dialogue आहे ना, चप्पल तुटली की हो..
तिथेच ती जिंकली आहे, सॉलिड character पकडलाय तिने.👍👌
माझे अजून 3 episodes बाकी आहेत बघायचे.
पण tp ना खूप उग्र वाटते, एक तर तीच चेहरा मुळातच खूप ब्रॉड आहे, आणि त्यातून ते close ups👎🏼
जोशी बुवांच्या चेहऱ्यावरील खड्डे पण स्पष्ट दिसतात.👎🏼
त्यामानाने, सई बरी दिसते.
@bold Ho kharach..mi expect navat kelela evdha tichyakdun but tichi body language ani bolna Chan jamvun anlay tine. 👍🏼
Mi jast nirkhun chehre nahi pahile..but tp jevha pan Kumar ek don khana Khali vajvate tevha mast vatat🤣nantr chya scenes madhe changli acting keliy tine. Mala thoda plot patla nahi.. pan actors Kadun kama changli Karun ghetli aahet. 👍🏼
हुश्श...... झाली बघुन समांतर.
आणि एकच शब्दात सांगायचे झाले तर....
आरारा .....खतरनाक.....
सगळ्याच बाबतीत, acting, direction,
*** scenes, ending...
म्हणूनच ती tp बोलली एक interview मध्ये की याचे सुद्धा त्या money heist सारखे season वर season येतील.
आता जर पुढिल season आलाच, तर परत तोच प्रश्न...... ती बाई कोण?(जी शेवटी भविष्य विचारायला येते).
शेवट मात्र एकदम..👌👍
Originally posted by: NerdyMukta
@Ilu - great aahes tu. You have some appetite for web-series and binge-watching 😃
MX player ithe disat naahi...pan jar tu recommend kelas tar VPN var baghen...so let me know.😊
Yes ..I will definitely recommend this.
(Barring those faltu scenes )..The series is really good. Direction is good. Sai is exceptionally good.(मी ही लिहितेय यावर माझाच विश्वास नाहीये, मला ती अजिबात आवडत नाही. Same with स्वप्नील).
प्रत्येक episode interesting आहे(सगळ्याच अर्थाने)..पुढे काय होणार याची उत्सुकता बरोबर ताणली आहे director ने.
समीर विदवांस ....U r winner number 1.
आणि सई ताम्हणकार...U r winner number 2.
बाकी सगळे नंतर.
आणि हो , महत्त्वाचे राहिलेच की..
Thank u Suhas शिरवळकर. या कादंबरी बद्दल.
मी काही original कादंबरी वाचली नाहीये. पण जर ती अशीच असेल, आणि या लोकांनी काहिही बदल न करता ,जर ती स्टोरी जशीच्या तशी घेतली असेल ईकडे तर खरंच.... एक कडक salute तुम्हाला.👌👍👏

Thanks Ilu. One more question; Season 1 baghava laagel ka? Ki phakt Season 2 baghtaa yeil?
Originally posted by: NerdyMukta
Thanks Ilu. One more question; Season 1 baghava laagel ka? Ki phakt Season 2 baghtaa yeil?
Tumhala season 1 pahava lagel tya shivay to thrill anubhavta yenar nahi
Story season 1 chya story la follow krte so
Originally posted by: NerdyMukta
Thanks Ilu. One more question; Season 1 baghava laagel ka? Ki phakt Season 2 baghtaa yeil?
हो, बघायला लागेल S 1.
Originally posted by: iluvusakshi
Yes ..I will definitely recommend this.
(Barring those faltu scenes )..The series is really good. Direction is good. Sai is exceptionally good.(मी ही लिहितेय यावर माझाच विश्वास नाहीये, मला ती अजिबात आवडत नाही. Same with स्वप्नील).
प्रत्येक episode interesting आहे(सगळ्याच अर्थाने)..पुढे काय होणार याची उत्सुकता बरोबर ताणली आहे director ने.
समीर विदवांस ....U r winner number 1.
आणि सई ताम्हणकार...U r winner number 2.
बाकी सगळे नंतर.
आणि हो , महत्त्वाचे राहिलेच की..
Thank u Suhas शिरवळकर. या कादंबरी बद्दल.
मी काही original कादंबरी वाचली नाहीये. पण जर ती अशीच असेल, आणि या लोकांनी काहिही बदल न करता ,जर ती स्टोरी जशीच्या तशी घेतली असेल ईकडे तर खरंच.... एक कडक salute तुम्हाला.👌👍👏
सुहास शिरवळकरांच्या तशा बर्याच कादंबर्या मी वाचल्या आहेत.ही नाही वाचली.
ग्रहण वाचली होती,इतकी सुंदर आहे,ज्याचा झी मराठीने अक्षरश: कचरा केला.
पण अनेक कादंबर्यांमधून ही सिलेक्ट करून त्यावर वेब बनवण्याचा विचार करण,यासाठी राजवाडे आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीमच कराव तेवढ कौतुक कमी आहे.
असे कितीतरी गूढ ,रहस्यमय कादंबर्या लिहिणारे लेखक मराठी साहित्यात आहेत,नारायण धारप ,शशी भागवत,भा.रा भागवत,डिटेक्टिववाले श्रीकांत सिनकर,जी.ए कुलकर्णींच्या पण काही कथा खूप छान आहेत,जयवंत दळवी,त्यांच्यातल साहित्यावर खूप नटकही आली आहेत,श्री.ना.पेंडसे आहेत.
त्यांच साहित्य घेऊन एखादी सिरियल पध्दतशीरपणे दाखवता येईल.
पण हिंदीची कॉपी करणारे आपले तद्दन चँनेलवाले तसा प्रयत्न कधी करणार,काय माहीत
New thread opened. Please post here.
362