त्या नलू ला कोणीतरी please सांगा रे की dialogues बोलून झाले की तोंड बंद करत जा आणि डोळे मोठे नाही करून बोललीस, कमरेत वाकून नाही उभी राहिलीस, सरळ ताठ उभी राहिलीस तरी चालेल.
गरीब आहे म्हणून काय कायम कमरेत वाकून उभी राहायचा का?
काय लॉजिक आहे यामध्ये?
Ohh..I forgot...actulay काही लॉजिकच नाहीये.