त्याच्यापेक्षा महेश कोठारे बघा, त्यांनी सुद्धा CHYD मध्ये आले असताना तात्या विंचू बनवताना किती अडचणी आल्या हे सांगितलं, ते पण कधी कधी इंग्लिश मध्ये बोलतात, जसा महागुरू शेरो शायरी करतात, पण कोठारे यांच्या बोलण्यात कुठेही मीपणा नव्हता.
C, कसा आहे ना, की आपल्या आधीच्या पिढीने खूप कष्ट केले आहेत, मग ते कोणीही असो, आपले आईबाबा, किंवा हे अभिनेते, किंवा कोणीही.
पण ते सारखा सारखा सांगणं, बोलून दाखवणं, तेच तेच उगाळत बसणं...भयंकर irritating आहे.
850