Originally posted by: BhetuPunha
अरे वा !!! सहा मिनिटात पूर्ण एपिसोड
I am bookmarking this guy's
channel👍🏼.
याचे narration मालिकेपेक्षाही अधिक धमाल आणि डीटेल्ड आहे 😆
हो.मी देखील तसाच केला आहे.
वेळच मिळत नाही म्हणून मग हे असा बघावं लागतं.
Narration खूप फनी आहे ना😆.
461