बर झाल सांगितलं. आता मी skip करीन.Originally posted by: iluvusakshi
किती फालतुपणा यार, काय tp केला 1 तास.
Nonsense..
सोमवार ते बुधवार ते हवा येऊ द्या वाले पिडतात आणि आता हे लोक आलेत पीडायला.
आजचा episode नुसता timepass.
काय तो police inspector... काय त्या दोघांची उलट तपासणी घेतो..काय तो सेक्रेटरी सोसायटी चा.
आणि काय ते मानसी ची entry. मला तिचा आवाज अजिबात आवडलं नाहीये, डोक्यातच गेलीये ती माझ्या. किती तो जाडा भरडा आवाज.शी.its a completely turn off mood.