Aggabai Saasubai - Zee Marathi - Thread 3 - Page 101

Created

Last reply

Replies

1.2k

Views

68k

Users

28

Likes

2.7k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 5 years ago

Originally posted by: Dhanusg

Yes unfortunately... once chandra ahe starts will dump this bs

then I will congratulate you 😊
Edited by mishkil88 - 5 years ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

Originally posted by: Dhanusg

Yes unfortunately... once chandra ahe starts will dump this bs

chandra ahe cha time kalala ka,is it at 8.30bt swamini is not over yet wbich is at 8.30.kai karanar ahet he lok?

dhank thumbnail
11th Anniversary Thumbnail Dazzler Thumbnail
Posted: 5 years ago

Shi kiti bekar acting kartat he nijo tp ..tp.tar ashi kay ghanerdi nakat bolte honar madhe pan..lecture queen

That's y I like sundara hya pandemic cha ullekh pan nahi karat..normal chalaly. show..

kasha la he dalbhadri boloyach ... ti online tar baghaylach nako flashback madhech chaltey ti serial continuesly talking about lockdown😡

Edited by dhank - 5 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती.

एक मुलगा असतो,तो चोर असतो, मोठेवणी जेव्हा त्याला कोर्ट मध्ये शिक्षा होते तेव्हा तो बोलतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे. Judge परवानगी देतो, तेव्हा हा मुलगा आईच्या कानाला कडकडून चावतो.

आणि सांगतो की जेव्हा लहानपनी मी पहिली चोरी केली आणि आईला येऊन सांगितलं ,तेंव्हाच जर हिने मला शिक्षा केली असते, माझे कान टोचले असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.

तसाच मलाही वाटतं. एकल(single) पालक म्हणून थोडासा soft corner आपल्या मुलाप्रति असणं समजु शकतो, त्याच्या छोट्या चूक एक वेळ माफ करणं हे ही समजू शकतो, पण बबड्या च्या या बेजबाबदार आणि ruthless वागण्याला कुठेतरी आसावरी सुद्धा जबाबदार आहे असा मला वाटत.

आणि म्हणूनच आसावरी चा वागणं खोटं आणि वरवरचं वाटतं. आणि त्यातून निवेदोता ची कंटाळवाणी acting.

त्यातून ती tp. काय ती dialogue delivery. तोंड वेंगडून बोलणं.

अतिशय बालिश, फालतु आणि वाईट सिरीयल आहे ही.

revatiraj thumbnail
Explorer Thumbnail
Posted: 5 years ago

एक दोन भाग बघण्याचा प्रयत्न केला पण सगळे डोक्यावरून गेले. काय चाललंय काहीच कळले नाही. डबड्या watchman काय होतो, शुभ्राला डिवोर्सशी धमकी काय देतो, पण हे चांगलेच होते, बिचारी सुटली असती. राजेंना खरोखर father इंडिया आणि husband इंडिया बनून दगड्या आणि दगडी ला गोळी घालावी अशी मस्त आयडिया सुचली होती, पण आपल्या राजेंचा मर्दपणा पाहून कपाळावर (माझ्या ) हात मारला.

गिरीश ओकना प्रेक्षकांबरोबर वाद घालता येतो, पण स्क्रिप्ट बद्दल बोलण्याची हिम्मत नाही. होप नव्या वर्षापर्यंत AS आणि mnb हा उकिरडा कमी होईल. सुबोधच्या पण नव्या सिरीयलकडून काही अपेक्षा नाही, जिथे लेखाकच भंगार तिथे अक्टर्स तरी काय करतील. पहिले दोन महिने सगळ्या सेरिअल्सर्स फ्रेश असतात नंतर सडायला सुरवात होती. आणि आता इतक्या वेळेला तोंड भाजल्यामुळे ice क्रीम पण फुंकुनच खाणार. आता मी पण या ऍक्टर्स सारखेच स्वार्थी बनायचे ठरवले आहे, ते कसे फक्त पैशाकडे बघतात, त्यासाठी कितीही cheap लेव्हलवर येतात, तशीच मी पण माझा वेळ आणि स्टँडर्डच्या खाली येणार नाही, एंटरटेनमेंट आणि quality द्या नाहीतर काशीत जा. 😆

Edited by revatiraj - 5 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

सोमवारच्या एपिसोड बद्दल पोस्ट करायचा राहून गेलं.

शुभरा presentation देते कुठल्यातरी प्रॉडक्ट चं. म्हणजे ती चांगल्या corporate ठिकाणी जॉब करत असेल असा आपण धरुन चालूया.

त्या presentation नंतर ती बाकी लोकांना विचारते की कोणाला काही doubts असतील तर विचारा.

आणि त्या दरम्यान तो promo वाला scene होता की सर्वाना मोबाईल वर एक message येतो की सोहम हरवलं आहे and all nonsense.

आता यांची अक्कल बघा ह. म्हणजे writers and creatives ची..

सगळ्यात आधी मला सांगा की शुभरा च्या सगळ्या collegues चे mobile number बबड्या कडे होते का? सगळ्यांना एकदम कसे काय message आला?? आणि ते हे meeting/presentation चालू असताना?

दुसरी गोष्ट..कहर..एक माणूस तिला विचारतो काय ग सोहम हरवला आहे का? दुसरी तिला विचारते..तुझं आणि सोहम चा पटत नाही का??

त्यावर ही महान सांगते की हो गेल्या काही दिवसापासून माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स चालू आहेत. पण तसं ते कोणाच्या आयुष्यात नसतात आणि बकबक बकबक करते.

आता मला परत सांगा.. हे असा कुठल्या office मध्ये चालतं? असं कुठे असतं का?

अरे, इकडे आम्ही आमच्या कॉर्पोरेट मीटिंग मध्ये टॉपिक ला धरून जरी काही query विचारली तरी seniors H.O. वाले फाडून टाकतात आम्हला.

बलिशपणा, फालतुपना, बेअक्कलपणा करा, आम्ही नाही म्हणतच नाही, तुमच्या serial च्या trp साठी may be तो गरजेचा असेल, अरे,पण तो इतकाही करू नका रे.

आता तर माझ्याकडच्या शिव्यांचा स्टॉक पण संपला. काय बोलायचं या सिरीयल ला, actors ना , writers ना आणि director/creatives ना???

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

acc to my point of view,makers have decided to axe this serial in next year,as i habe seen some promos on u tube where babadya is improving by doing some work and getting paid for that,raje is praising him.so i guess, by next year this garbage. and that maha garbage mnb will get out.

bt now d main problem is,whatever new shows zm is bringing ,will they create that same buzz ,d previous serials have done for zm😔

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Originally posted by: revatiraj

एक दोन भाग बघण्याचा प्रयत्न केला पण सगळे डोक्यावरून गेले. काय चाललंय काहीच कळले नाही. डबड्या watchman काय होतो, शुभ्राला डिवोर्सशी धमकी काय देतो, पण हे चांगलेच होते, बिचारी सुटली असती. राजेंना खरोखर father इंडिया आणि husband इंडिया बनून दगड्या आणि दगडी ला गोळी घालावी अशी मस्त आयडिया सुचली होती, पण आपल्या राजेंचा मर्दपणा पाहून कपाळावर (माझ्या ) हात मारला.

गिरीश ओकना प्रेक्षकांबरोबर वाद घालता येतो, पण स्क्रिप्ट बद्दल बोलण्याची हिम्मत नाही. होप नव्या वर्षापर्यंत AS आणि mnb हा उकिरडा कमी होईल. सुबोधच्या पण नव्या सिरीयलकडून काही अपेक्षा नाही, जिथे लेखाकच भंगार तिथे अक्टर्स तरी काय करतील. पहिले दोन महिने सगळ्या सेरिअल्सर्स फ्रेश असतात नंतर सडायला सुरवात होती. आणि आता इतक्या वेळेला तोंड भाजल्यामुळे ice क्रीम पण फुंकुनच खाणार. आता मी पण या ऍक्टर्स सारखेच स्वार्थी बनायचे ठरवले आहे, ते कसे फक्त पैशाकडे बघतात, त्यासाठी कितीही cheap लेव्हलवर येतात, तशीच मी पण माझा वेळ आणि स्टँडर्डच्या खाली येणार नाही, एंटरटेनमेंट आणि quality द्या नाहीतर काशीत जा. 😆

I loved ur level of frustration.

पण u r very lucky, तू तर फक्त 1, 2 एपिसोड बघायचा प्रयत्न केलास, मला तर रोज बघावं लागतं हे torture😭

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Originally posted by: RPRRR42

acc to my point of view,makers have decided to axe this serial in next year,as i habe seen some promos on u tube where babadya is improving by doing some work and getting paid for that,raje is praising him.so i guess, by next year this garbage. and that maha garbage mnb will get out.

bt now d main problem is,whatever new shows zm is bringing ,will they create that same buzz ,d previous serials have done for zm😔

काही सांगू शकत नाही, कारण मी सुद्धा 'आई कुठं काय करते' या सिरीयल च्या पुढील स्टोरी चा विडिओ you tube ला पहिला होता आणि इकडे त्या thread वर पोस्ट ही केला होता.

पण ज्या अर्थी ती सिरीयल अजून बऱ्याच भाषेत सुद्धा चालू आहे आणि तिथले number of episodes खूप झाले आहेत, त्याच्या तुलनेत मराठीत खूप कमी episodes मध्ये main lead चं बिंग फुटलं.

सगळं trp चा खेळ आहे, कमी trp ..मालिका गुंडाळा, जास्त trp.. खेचा मालिका..दळत बसा तेच ते दळण.

पण आपण optimistic राहुयात आणि खरंच या दोन्ही भंगार मालिका लवकरात लवकर संपू दे अशी आशा करूया.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

दिवाळी ची साफ सफाई करताना मला सांगा कोण इतकी भारी भरजरी साडी नेसतं?

निवेदिता चा साडी चा business आहे, तर ती स्वतःच्या साड्या आणते काय घरून?

पण आजचा एकच scene खूप मजेशीर होता. सोहम चक्कर येऊन बरोबर घरासमोर पडतो(नाटक करतो), आसा बोलते त्याच्या नाकाला चप्पल लावा. शुभरा बोलते की काल माझी चप्पल शेणात माखली होती तीच लावते, लगेच हा एकदम ठणठणीत.😆

बाकी as usual फालतुपाना continue...

On a lighter note...(please कोणी offend होऊ नका).

समिधा गुरू ने नक्की अभिजीत गुरू मध्ये काय बघितलं लग्न करतेवेळी?? I mean एक तर तो इतका बेक्कार, भिकार, टुकार लिहितो.

त्यातुन तो कसा दिसतो ना? घाणेरडी दाढी, केस वाढलेले, पोट सुटलेले, height पण नॉर्मल पेक्षा कमी..

विचित्रच आहे काहीसा.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 11 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 7 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 1 months ago

10th thread finally!

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".