I totally imagined a Sholay scene here.
Raje saying- Asavari is babdya k samne mat nachna
Soham smirks
Asavari be like - Aggabai, jab tak hai jaan, jane jahaan, main nachungi!!!!
Hats off to Aditi Rao Hydari and Sonakshi Sinha
"You don't have a spine". Fan slams Katrina & closes her 70k fan page
🏏India tour of Zimbabwe 2026: 1st T20I, Harare Sports Club, Harare🏏
Divorce - Karanvir Bohra Teejay Sidhu
Salman Khan speaks out !
Alia Bhatt On Students Protest
Man with a spine!! Naseeruddin Shah speaks on student protests
Bingo Blitz: Battle Reignited (Sign Up Open)
Coming - Official Trailer - Ramayana
I totally imagined a Sholay scene here.
Raje saying- Asavari is babdya k samne mat nachna
Soham smirks
Asavari be like - Aggabai, jab tak hai jaan, jane jahaan, main nachungi!!!!
O lord this show is reaching newer n newer heights of ridiculousness.. last i saw asa yelling at shubra for nothin.... asa is a witch n master manipulator worse than her son.... ek kanakhali maravashi vatta .... extreme stupid ... retard
Originally posted by: 10smriti
I totally imagined a Sholay scene here.
Raje saying- Asavari is babdya k samne mat nachna
Soham smirks
Asavari be like - Aggabai, jab tak hai jaan, jane jahaan, main nachungi!!!!
🤣🤣🤣
कंमेंटन्स वाचून बघण्याचा प्रयत्न केला, आणि हसावे कि चिडावे कळेना. जगातला कुठलाही श्रीमंत सेलिब्रिटी माणूस राजेसारखा असाह्य आणि बायल्या झाला नसेल. बघून दया येते. आणि शुभ्राने कमावती असून सुद्धा रॉक बॉटम गाठला आहे. मायलेकांच्या शिव्या खाणे हा तिचा मुख्य आहार आणि जीवनाचा एकमेव purpose दिसतोय. इतका अपमान होऊन सुद्धा शुभ्राक्का जागच्या हलल्या तर शपथ, हि तिथेच गाडल्यासारखी ठप्प. ती आणि हे घर फेविकॉलच्या ऍड मध्ये दाखवा, असे चिकटलेत कि निघण्याचे नाव नाही. आता फक्त डबड्याने तिला dog कॉलर लावायची बाकी आहे. पण तेही कदाचित तिला आवडेल. 😆
एवढी रडारड करण्यापेक्षा एक win-win सोलुशन आहे. बबड्याला ते रेस्टॉरंट द्या म्हणजे त्याला निवांत गेम्स खेळता येतील, राजेंना त्यांचे आवडते काम म्हणजे फरशी पुसणे आणि कूकिंग म्हंजे घरगड्याचे पैसे वाचतील, एक्सट्रा इनकम आणि टाईमपास म्हणून खेकसयला आणि बबड्याच्या गेम्स खेळून दुखलेल्या इवल्या हातांना लोणी लावायला शुभ्र आहे, तिचे रडके तोंड बघून आसा-गधड्याचे मनोरंजन पण होईल. त्या दोघांनी आधी खूप हाल सोसले, त्यामुळे त्यांनाही सुखात लोळत गिळता येईल आणि राजे शुभरला त्यांची सेवा करायचे भाग्य मिळेल. आणि या सगळ्यांना सुखी बघून आपण देखील खुश, मग यापेक्षा परफेक्ट शेवट कुठला असूच शकत नाही. 👏
Originally posted by: revatiraj
कंमेंटन्स वाचून बघण्याचा प्रयत्न केला, आणि हसावे कि चिडावे कळेना. जगातला कुठलाही श्रीमंत सेलिब्रिटी माणूस राजेसारखा असाह्य आणि बायल्या झाला नसेल. बघून दया येते. आणि शुभ्राने कमावती असून सुद्धा रॉक बॉटम गाठला आहे. मायलेकांच्या शिव्या खाणे हा तिचा मुख्य आहार आणि जीवनाचा एकमेव purpose दिसतोय. इतका अपमान होऊन हि तिथेच गाडल्यासारखी ठप्प. ती आणि हे घर फेविकॉलच्या ऍड मध्ये दाखवा, असे चिकटलेत कि निघण्याचे नाव नाही. आता फक्त डबड्याने तिला dog कॉलर लावायची बाकी आहे. पण तेही कदाचित तिला आवडेल. 😆
एवढी रडारड करण्यापेक्षा एक win-win सोलुशन आहे. बबड्याला ते रेस्टॉरंट द्या म्हणजे त्याला निवांत गेम्स खेळता येतील, राजेंना त्यांचे आवडते काम म्हणजे फरशी पुसणे आणि कूकिंग म्हंजे घरगड्याचे पैसे वाचतील, एक्सट्रा इनकम आणि टाईमपास म्हणून खेकसयला आणि बबड्याच्या गेम्स खेळून दुखलेल्या इवल्या हातांना लोणी लावायला शुभ्र आहे, तिचे रडके तोंड बघून आसा-गधड्याचे मनोरंजन पण होईल. त्या दोघांनी आधी खूप हाल सोसले, त्यामुळे त्यांनाही सुखात लोळत गिळता येईल आणि राजे शुभरला त्यांची सेवा करायचे भाग्य मिळेल. आणि या सगळ्यांना सुखी बघून आपण देखील खुश, मग यापेक्षा परफेक्ट शेवट कुठला असूच शकत नाही. 👏
गाडल्यासारखी ठप्प, फेविकोल ची ad, डॉग collar🤣😆🤣
Promo madhe baylaya mhane adhi tila jevude..arey kay dushakaltun aley ka hi tinhitrikal gilatach astat na mai lek...ani asa bharamsat jevan kela parat naivedya dila mud padun niveditaal la arey kay 7 janma upashi e ka hi..
Someone said here ki sagla kasa ekdum sampl arey sampanarach na mumbai jevel Evdha jevan karte baaya...
Originally posted by: revatiraj
कंमेंटन्स वाचून बघण्याचा प्रयत्न केला, आणि हसावे कि चिडावे कळेना. जगातला कुठलाही श्रीमंत सेलिब्रिटी माणूस राजेसारखा असाह्य आणि बायल्या झाला नसेल. बघून दया येते. आणि शुभ्राने कमावती असून सुद्धा रॉक बॉटम गाठला आहे. मायलेकांच्या शिव्या खाणे हा तिचा मुख्य आहार आणि जीवनाचा एकमेव purpose दिसतोय. इतका अपमान होऊन सुद्धा शुभ्राक्का जागच्या हलल्या तर शपथ, हि तिथेच गाडल्यासारखी ठप्प. ती आणि हे घर फेविकॉलच्या ऍड मध्ये दाखवा, असे चिकटलेत कि निघण्याचे नाव नाही. आता फक्त डबड्याने तिला dog कॉलर लावायची बाकी आहे. पण तेही कदाचित तिला आवडेल. 😆
एवढी रडारड करण्यापेक्षा एक win-win सोलुशन आहे. बबड्याला ते रेस्टॉरंट द्या म्हणजे त्याला निवांत गेम्स खेळता येतील, राजेंना त्यांचे आवडते काम म्हणजे फरशी पुसणे आणि कूकिंग म्हंजे घरगड्याचे पैसे वाचतील, एक्सट्रा इनकम आणि टाईमपास म्हणून खेकसयला आणि बबड्याच्या गेम्स खेळून दुखलेल्या इवल्या हातांना लोणी लावायला शुभ्र आहे, तिचे रडके तोंड बघून आसा-गधड्याचे मनोरंजन पण होईल. त्या दोघांनी आधी खूप हाल सोसले, त्यामुळे त्यांनाही सुखात लोळत गिळता येईल आणि राजे शुभरला त्यांची सेवा करायचे भाग्य मिळेल. आणि या सगळ्यांना सुखी बघून आपण देखील खुश, मग यापेक्षा परफेक्ट शेवट कुठला असूच शकत नाही. 👏
🤣🤣
सगळ्यात पहिले त्या डबडीची ती पुढे घेतलेली वेणी कापून टाका,डोक्यात जाते.😡
काल तर height...राजे दरवाज्या च्या पलीकडे आणि आसा अलीकडे..चालू होता संभाषण.
अरे देवा...
आणि scene झाल्यावर काय ते आसा च दरवाज्याला चिकटून एक हात वर करुन रडणं..
मला तर पुराने जमाने की हिंदी मूवी आठवली, त्या मध्ये heroines आशा राडायच्या. दरवाजा ला वगैरे टेकून...
Serial chi ashi kahi fodni vachayla milte na ithe... Majjach yete.... Kevdhi to topannaava..... 🤣🤣
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.1k