Originally posted by: HydroxyGroup
Ummmm dnt know 😂but pinky is like a shock and now I am used to of shantabai..so yeah maybe shantabai>pinky 😂
But still.....Saumitra looks so so so horrible and ghanerda in that red dress .
आधीच तो खुप गोरा आणि घारा आहे, त्यातून त्याला इतका पांढरा पांढरा make up करतात ना , तो खरच राधिका चा भाऊ वाटतो(असा तो स्वतःच बोलला एका episode मध्ये).
आणि ती राधिका पण..किती वाईट आणि white make up करतात रे हे लोक.
अपऱ्या नाकाची. मला मुळातच अनिता दाते आवडत नाही.
850