Originally posted by: BhetuPunha
असे होते कधी कधी .
मला वाटते चित्रपटांना ओपनिंग मिळते स्टार्स मुळे 🤡, चित्रपट चांगला आहे म्हणून नाही . मराठीत स्टार्स आहेत अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी . आणि आपण त्यांनाच म्हणतो कि ते आता वयस्कर झाले आहेत . अक्षय कुमार ५० वर्षांपेक्षा अधिक आहे 😎 . त्याचा स्वतःचा मोठा fanbase आहे😲, त्यामानाने अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशींचा fanbase कमी आहे, पण तो आहे 👍🏼 आणि त्यामुळे त्यांच्या चित्रपटांचे पैसे नेहेमी रिकव्हर होतात त्यामुळे त्यांना चित्रपट मिळत राहतात .
स्टार सिस्टिम हि एक दुधारी तलवार आहे, ती चांगली पण आहे आणि वाईट पण 😵.
Can you please provide the link to that Suyash Tilak conversation ❓ . I would like to listen in
Ek ek tasachi charcha aahe padadyamage Kam karnarya lokanbarobar..
Sanjay jadhav
https://www.instagram.com/tv/B_4lSDahai-/?igshid=16nsof7bikwso
Sameer widwans
https://www.instagram.com/tv/B_1-lMPh_Ck/?igshid=3xwvdguvx1p1
1k