झाला माझा gaslight हा मूवी बघून.
कशाला बनवतात रे हे असले movies??
याची स्टोरी 'अदालत' , 'crime पेट्रोल', फार फार तर 'CID' मालिकेच्या एका episode इतकीच आहे.
सगळे कलाकार waste घालवले आहेत.
Movie बनवायचा होता, तर new faces न घेऊन तरी बनवायचा, निदान त्यांना काम तरी मिळालं असतं.
Known faces न घेऊन कशाला बनवला?
एक line ची स्टोरी आहे याची.
सारं काही इस्टेट साठी होतं.
भयंकर अंधार, अचानक आदळणार background music, आणि slow pace आहे या movie चा.
1.3k