Jr.Bachchan Katehi Zeher 🔥
' दसवी ' ची स्टोरी सगळी त्याच्या नावातच आहे. एक भ्रष्टाचारी मुख्यमंत्री आणि जेलमधून त्याची दहावी... ती त्याला का करायची आहे याची ही सगळी गोष्ट आहे .
Screenplay,writing खुप टाईट आहे, plot अजिबातच कुठे slow होत नाही. सर्व actors चा अभिनय उत्तम आहे, अभिषेक चा हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम performance असेल. Director ची movie वर पकड शेवटपर्यंत राहते . Movie मध्ये छोटे छोटे loopholes आहेत पण स्टोरी च्या फास्ट फ्लो मध्ये ते जाणवत नाहीत.
ही एक non commercial type movie आहे त्यामुळे कदाचित आपल्या अति उत्साही Bollywood प्रेमींना आवडणार नाही
Movie मध्ये फालतू मसाला नाही, जोक्स च्या नावाखाली double meaning dialogues नाहीत .Movie family सोबत बघण्यासारखी आहे
Family barobar baghnyasaarkhi aahe na...baas mag.👍🏼
Thanks @Rhrishi.
1.2k