Originally posted by: iluvusakshi
मी मुक्ता साठी ठार वेडी आहे म्हणून नाही, पण त्या चौघी जणी मध्ये मुक्ताच सर्वात छान दिसतेय.
नंतर अमृता, प्रिया आणि सगळ्यात शेवटी सई.
मुक्ता च्या गळ्यात पण काही नाहीये.
(आणि या साडीवर असा contrast blouse.. fashion आहे का अशी हल्ली?)
ती छान दिसतेय याबद्दल शंकाच नाही पण साडी अजून थोडी छान हवी होती
900